संक्षिप्त
मुखपृष्ठ >> बातम्या >> संक्षिप्त
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संक्षिप्त Bookmark and Share Print E-mail

बँक परीक्षा मार्गदर्शन
येत्या डिसेंबरमध्ये वीस राष्ट्रीयकृत बँकांमाधील क्लेरिकल भरतीसाठी ‘आयबीपीएस’ द्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन होणार असून अर्जही ऑनलाईन भरायचे आहेत. यासाठी  येत्या रविवारी, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयात विनामूल्य मार्गदर्शन शिबीर आयोजित केाले आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ९९६९२९७४६५, ९३२३४०७९७७ येथे संपर्क साधावा.
संगीत उपचार पद्धती
‘मेट’ या संस्थेतर्फे १ आणि २ नमोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत मेट लिग ऑफ कॉलेज, भुजबळ नॉलेज सेंटर, वांद्रे रेक्लेमेशन (प.) येथे मोफत संगीत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात तंबोरावादक पंडित शशांक कट्टी उपस्थित राहणार आहेत. एकाग्रता आणि सहनशक्ती परत मिळविण्यास मदत व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२२-२६४४००९६ वर संपर्क साधावा.
मनीषा साठे यांचा कार्यक्रम संपन्न
प्रसिद्ध नृत्यांगना मनीषा साठे आणि त्यांच्या शिष्यांनी ‘कथक नृत्य परंपरा आणि प्रवाह’ हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सादर केला. या कार्यक्रमात साठे यांनी दुर्गा स्तवन कथक मधील चौताल, गणेश धृपक, नायिका भेद तर त्यांच्या शिष्यांनी कंदिसा, होरी, ठुमरी सादर केली. याच कार्यक्रमात सवाल जवाब झाले. या  कार्यक्रमास आबासाहेब पटवारी, सुधाताई म्हैसकर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळा
विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मुंबईतील बुद्ध विहार समित्यांना समता प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. निवड समितीने बुद्ध विहारांचे सर्वेक्षण केले असून त्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता वसंत स्मृती, रणजित स्टुडिओसमोर, दादासाहेब फाळके रोड, दादर (पू.) येथे आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी चैत्यभूमीवर महापालिकेतर्फे सुविधा उपलब्ध केल्याबद्दल सहआयुक्त एस. एस. शिंदे यांना समता परिषदेतर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात येणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, आरपीआयचे राष्ट्रीय ्ध्यक्ष रामदास आठवले, बौद्ध धम्मगुरू  भदन्त राहुल बोधी महाथेरो आदी उपस्थित राहाणार आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो