असा आहे आठवडा !
मुखपृष्ठ >> बातम्या >> असा आहे आठवडा !
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

असा आहे आठवडा ! Bookmark and Share Print E-mail

‘गझल उसने छेडी’
गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांच्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाटय़ मंदिराच्या सभागृहात ‘गझल उसने छेडी’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायिका डॉ. सोमा घोष यांचे गायन ऐकण्याची संधी शास्त्रीय संगीतप्रेमींना मिळणार आहे. गझलचा उगम आणि विकास याचे दर्शन या कार्यक्रमातून घडविले जाणार आहे. मेहदी हसन यांच्यापासून ते फरिदा खानम यांच्यापर्यंत अनेक गझल गायकांचे नगमे या कार्यक्रमात ऐकायला मिळतील. गझलप्रेमींसाठी हा कार्यक्रम ही अनोखी संधी आहे.  
‘किचन पोएम्स’चे प्रकाशन
मौज प्रकाशनगृह आणि आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने धीरूबेन पटेल यांच्या ‘किचन पोएम्स’ या इंग्रजीतील कवितासंग्रहाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन रविवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमर हिंद मंडळ, दादर पश्चिम येथे केले जाणार आहे. उषा मेहता यांनी या कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद केला असून प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वर्षां अडालजा भूषविणार आहेत. रिंकी भट्टाचार्य, मोनिका गजेंद्रगडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका नंदिनी आत्मसिद्ध करणार आहेत.

लहान मुलांचा ‘फॅशन शो’
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे लहान मुलांच्या ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या ‘फॅशन शो’ चा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 पं. मधुकर जोशींचा यांचा सत्कार
 पं. मधुकर जोशी यांचा अमृत महोत्सवी सत्कार तसेच शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम शनिवार २० ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथील ब्राह्मण सभेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पं. सुरेश तळवलकर, पं. उल्हास कशाळकर, ओंकार दळवी, सावनी तळवलकर, तन्मय देवचके आणि विनय रामदासन आपले कलाकौशल्य सादर करणार आहेत. पं. भाई गायतोंडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क - हेमंत जोशी - ९८३३९८२६८८.
‘२१ व्या शतकातील पालकत्व’
ज्ञान प्रबोधिनीच्या डोंबिवली विस्तार केंद्रातर्फे रविवार २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता डोंबिवलीमधील पेंडसेनगर येथील कानविंदे व्यायाम शाळेच्या सभागृहात बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांचे ‘२१ व्या शतकातील पालकत्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - श्रृती फाटक ९९३०१०२९९८, स्मिता चावरे ९९३०१४५२११.
विनय आपटेंबरोबर मनमोकळ्या गप्पा
चतुरंगच्या ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ कार्यक्रमांतर्गत रविवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी  ५.३० वाजता डोंबिवली येथील सुयोग मंगल कार्यालयात ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांबरोबर मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रसिकांना आपल्या मनातील विविध प्रश्न आपटे यांना विचारता येणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
ब्रह्मांड कट्टय़ावर ‘शेरोशायरी’
हिंदी दिवस आणि दसरा यांचे औचित्य साधून ब्रह्मांड आझादनगर बस प्रवासी संघाच्यावतीने रविवार २१ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी ६ वाजता सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे, आझादनगर, ठाणे येथे शेरोशायरी, चुटकुले, कविता आणि विविध गाणी यांचा समावेश असलेला ‘वाह! वाह! क्या बात है  ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दीनानाथ पांडे, पुनीत अमन, प्रा. प्रकाश माळी आणि सावन कुमार हे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ९८२०६५६४६३ / ९८२०१६९०३७
महालक्ष्मी पूजन
दरवर्षीप्रमाणे यंदाही मानव उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने रविवार २१ ऑक्टोबर रोजी डोंबिवली पश्चिम येथील श्री ज्ञानेश्वर कार्यालयात महालक्ष्मी पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महिलांचे श्रीसूक्त पठण यावेळी होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - श्रद्धा शुक्ल - ९८९२३५८५६६
शनिवारी ठाण्यात ‘महाभोंडला’
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विश्वास सामाजिक संस्था’ आणि ‘सावित्रीबाई फुले महिला मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता नौपाडय़ातील ब्राह्मण सोसायटी येथील उमा निळकंठ व्यायामशाळेच्या मैदानात ‘महाभोंडला’ आयोजित करण्यात आला आहे. यंदा भोंडल्याचे १० वे वर्ष आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ज्योती चौधरी - २५३०१८३१, संगिता भिसे - ९३२३३३८०१४
‘अनेकदा असं होत ..’
कवी दुर्गेश सोनार लिखित ‘अनेकदा असं होत ..’ कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता घंटाळी येथील सहयोग मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर, दासू वैद्य आणि प्रा. प्रशांत मोरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सहज सोपी मोडी लिपी
सोप्या पद्धतीने मोडी लिपी शिकता यावी या उद्देशाने श्रीकृष्ण टिळक यांनी लिहलेल्या ‘सहज सोपी मोडी लिपी’ पुस्ककाचा प्रकाशन सोहळा रविवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हितवर्धनी सभागृह, उमा निळकंळ व्यायाम शाळा, ब्राह्मण सोसायटी, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. श्रीनिवास साठे आणि वि. ह. भूमकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘स्वरोदय’
दसऱ्यानिमित्त ‘सुस्मि’ या संस्थेच्या वतीने बुधवार २४ ऑक्टोबर सकाळी ६.३० वाजता खारकर बंगला, खारकर आळी, भडकमकर हॉस्पिटलच्या मागे, ठाणे येथे ‘स्वरोदय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गौरव देशमुख यांचे संतुर वादन होणार आहे. तबल्यावर राकेश कुलकर्णी साथ करणार             आहेत.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो