‘फ्लोरा फाऊंटन’ पुन्हा झळाळणार!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘फ्लोरा फाऊंटन’ पुन्हा झळाळणार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘फ्लोरा फाऊंटन’ पुन्हा झळाळणार! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

वैभव हरवलेल्या ‘फ्लोरा फाऊंटन’चे शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने जतन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. फ्लोरा फाऊंटनच्या आसपासच्या परिसराचेही सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे. पर्यटकांचे एक आकर्षणस्थान असलेले ‘फ्लोरा फाऊंटन’ची सध्या दुर्दशा झाली आहे. तेथील कारंजा अधूनमधून बंद पडतो. या पाश्र्वभूमीवर ‘फ्लोरा फाऊंटन’ला झळाळी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या संदर्भात अलीकडेच महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात एक बैठक झाली. ‘फ्लोरा फाऊंटन’ तीन स्तरांमध्ये विभागले आहे. तेथील मुख्य आकर्षण असलेल्या कारंज्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. जलअभियांत्रिकीनुसार त्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात आकर्षक अशी कारंजी आकाशाच्या दिशेने झेपावताना दिसणार आहेत. कारंज्यावरील रंग शास्त्रीय पद्धतीने काढण्यात येणार असून संपूर्ण ‘फ्लोरा फाऊंटन’ला नवी झळाळी देण्यात येणार आहे.
नागरिक आणि पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक बाक बसविण्यात येणार आहेत. तर परिसरात हिरवळीचा मऊशार गालिचा टाकण्यात येणार आहे. यामुळे हा परिसर आकर्षक बनेल आणि पर्यटकांचा ओघ वाढेल, अशी अपेक्षा आहे.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता, नगर अभियंता जीवन पारगावकर, वास्तूशास्त्रज्ञ ललिता गुप्ता, कार्यकारी अभियंता संदीप ठाकूर, वरिष्ठ पुरातनवास्तू जतन अभियंता संजय सावंत आदी उपस्थित होते.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो