अमेरिकी लष्कराचा ‘चंगळवाद’ उघड
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> अमेरिकी लष्कराचा ‘चंगळवाद’ उघड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अमेरिकी लष्कराचा ‘चंगळवाद’ उघड Bookmark and Share Print E-mail

अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा मद्य आणि ड्रग्जच्या धुंदीत?
पीटीआय, वॉशिंग्टन
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर निर्धारित केलेल्या संयुक्त फौजांतील सुरक्षारक्षक देशसेवा बजावण्याऐवजी ड्रग्ज आणि मद्याच्या बेताल धुंदीमध्ये असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्यामुळे अमेरिकेसाठी सुरक्षारक्षक, सैनिक पुरविणाऱ्या खासगी यंत्रणा गोत्यात आल्याचे ‘एबीसी’ वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
घटना काय ?
अमेरिकी लष्करासाठी काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणेच्या कंत्राटदारांना मद्य आणि ड्रग्जची बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही जॉर्ज सायंटिफिक कॉर्पोरेशन या खासगी सुरक्षा यंत्रणा पुरविणाऱ्या बडय़ा कंपनीचे अफगाणिस्तानमध्ये नेमलेले सुरक्षारक्षक बेताल मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ सापडला आहे. एबीसी वृत्तवाहिनीने आपल्या संकेतस्थळावरून हा व्हिडीओ प्रसारित केला आहे. याच व्हिडीओमध्ये लष्करासाठी औषधांची व्यवस्था पाहणारा डॉक्टर ड्रग्जच्या आहारी गेला असल्याचे दिसत आहे. मोबाइलवरून या वर्षांच्या सुरुवातीला चित्रित करण्यात आलेला हा व्हिडीओ जॉर्ज सायंटिफिक कंपनीच्याच दोन कर्मचाऱ्यांनी एबीसीला दिला असून या कृत्याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.  अमेरिकेची दहशतविरोधी मोहीम, सुरक्षा यंत्रणा आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांची प्रतिमा बिघडवत असल्याचा दावा या दोन कर्मचाऱ्यांनी ठोकला असल्याचे एबीसीने म्हटले आहे.
परिणाम काय?
जॉर्ज सायंटिफिक कंपनीकडे अफगाणिस्तानमध्ये लष्कर पुरविण्यासाठीचे एक अब्ज डॉलर  रुपयांचे कंत्राट आहे. तिचे दोन कर्मचारी काबूलमधील सुरक्षा यंत्रणांना तसेच पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी कंपनीतर्फे नेमण्यात आले होते. मात्र कंपनीच्या इतर सुरक्षा अधिकाऱ्यांची चंगळवादी वर्तणूक आणि बेताल कृत्यांना कंटाळून त्यांनी कंपनीची नोकरी सोडल्याचे एबीसीने स्पष्ट केले. जॉर्ज सायंटिफिकने या वृत्ताचा इन्कार न करता कंपनीच्या या दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. या घटनेची स्वतंत्र चौकशी करणार असल्याचेही त्यांनी एबीसीला म्हटले आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो