सत्तेत आल्यास देशाच्या सीमा सुरक्षित करू
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> सत्तेत आल्यास देशाच्या सीमा सुरक्षित करू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सत्तेत आल्यास देशाच्या सीमा सुरक्षित करू Bookmark and Share Print E-mail

नितीन गडकरी यांचे आश्वासन
पीटीआय, गुवाहटी

आमचा पक्ष केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास देशाच्या सर्व सीमा बंद करून सुरक्षित केल्या जातील, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे केले. भारत आणि चीनदरम्यान १९६२ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात ते बोलत होते. शेजारी देशांमधून भारतात होणाऱ्या घुसखोरीस केवळ काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
चीनशी झालेल्या युद्धातून आपण अद्याप काहीही शिकलो नाही, तेव्हा असुरक्षित असलेल्या आपल्या सीमा आजही सुरक्षित नाहीत. आपल्या देशात कोणीही कुठूनही घुसू शकतो, येथे जमिनी विकत घेऊ शकतो. शेजारी देशांतील या घुसखोरांमुळे आपल्या सार्वभौमत्वापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, मात्र काँग्रेसला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. आसाममध्ये ही समस्या मोठी आहे, मात्र फक्रुद्दीन अली अहमद किंवा तरुण गोगोई यांसारखे नेते या घुसखोरांकडे दुर्लक्ष करतात. हे घुसखोर प्रसंगी आपल्या देशाविरोधात घोषणाही देतात, मात्र काँग्रेसचे मतदार असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. चीन युद्धाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही सत्तेत आल्यास सर्व सीमा सुरक्षितपणे बंद करू, शत्रुराष्ट्रांनी घेरलेला इस्रायलसारखा देश त्यांच्या सीमा बंद करू शकतो, तर भारताला ते का शक्य नाही, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.
भारत आणि चीनमध्ये मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित होऊन शातंता नांदावी, उभय देशांची भरभराट व्हावी, असे आम्हालाही वाटते, मात्र पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून उभारल्या जात असलेल्या पायाभूत सुविधांकडे डोळेझाक करता येणार नाही, असे ते म्हणाले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो