नेम केजरीवालांवर, लक्ष्य शरद पवार!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> नेम केजरीवालांवर, लक्ष्य शरद पवार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नेम केजरीवालांवर, लक्ष्य शरद पवार! Bookmark and Share Print E-mail

वाय. पी. सिंग यांचे ‘एका दगडात अनेक पक्षी’..
विशेष प्रतिनिधी, मुंबई

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर बडय़ा राजकीय नेत्यांना लक्ष्य करणारे अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर आरोप करून शरद पवार व पवार कुटुंबीयांबाबत मात्र मौन पाळले, असा ठपका ठेवत भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी अ‍ॅड. वाय. पी. सिंग यांनी केजरीवाल यांच्यासोबत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आणि नारायण राणे यांच्यावरच शरसंधान केले. ‘आपली मुलगी, जावई यांना ‘लवासा’ प्रकल्पासाठी कृष्णा खोरे महामंडळाची जमीन कवडीमोल किमतीने मिळावी यासाठी शरद पवार यांनी वजन वापरून मदत केली; तर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी दरमहा केवळ २३ हजार रुपयांमध्ये ३४१ एकर जमीन ३० वर्षांसाठी लवासाला दिली,’ असा आरोप वाय. पी. सिंग यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला. कोटय़वधींच्या या गैरव्यवहाराची कागदपत्रे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे अरविंद केजरीवाल यांच्याकडे असतानाही त्यांनी पवारांविरुद्ध ‘ब्र’ही काढला नाही, असे सांगत सिंग यांनी केजरीवालांचे निमित्त करून पवार यांच्यावरच शरसंधान केले. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून पवार कुटुंबीय, महसूलमंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध न्यायालयातही जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडे लवासा गैरव्यवहाराची कागदपत्रे असताना त्यांनी सोयीस्कर मौन पाळले. केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर आरोप केले. दिल्लीतील निवडणुकीत भाजप हा प्रभावी पक्ष असल्यामुळेच केजरीवाल यांनी गडकरी यांच्यावर आरोप केले असे सिंग म्हणाले. त्याच वेळी, पवार कुटुंबीयांचा संबंध असलेली लवासा प्रकरणातील गैरव्यवहारांची कागदपत्रे आपल्याकडे व केजरीवाल यांच्याकडे असतानाही त्यांनी मौन पाळले. पवारांसारख्या नेत्यांबाबत गप्प राहणाऱ्या केजरीवाल यांचा ज्या राजकारण्यांवर राग आहे, त्यांनाच त्यांनी ‘टार्गेट’ केले आहे. पण मी असे करणार नाही व पवार कुटुंबीयांच्या गैरव्यवहाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करणार आहे.
वाय. पी. सिंग - केजरीवाल यांच्यात स्पर्धा - राष्ट्रवादी
लवासा प्रकल्पाचे पवार यांनी समर्थन केले असून, प्रकल्पामध्ये काहीही अनियमितता नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने सिंग यांच्या आरोपांवर व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांचे शेअर्स होते, पण प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ते विकले , असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर पवार यांची लवासामध्ये चर्चा झाली होती. बैठकीचे इतिवृत्तही तयार झाले होते. केजरीवाल यांच्यावर मात करण्याचा वाय. पी. सिंग यांचा प्रयत्न असून, दोघांमध्ये आता स्पर्धा लागली आहे. लवासा विरोधातील याचिकेत सिंग हे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. त्यांनी न्यायालयाने योग्य बाजू मांडावी, असा सल्लाही राष्ट्रवादीने दिला आहे.     
सिंग यांची सरबत्ती..
लवासाला ३४१ एकर एवढी जमीन दरमहा केवळ २३ हजार रुपये दराने दिली. त्यात मुंबईत एक लहानसे घरही मिळत नाही. या प्रकल्पाचे २०.८१ टक्के समभाग सुप्रिया व सदानंद सुळेंच्या नावाने आहेत. त्यांच्या कंपनीला ही जमीन अजित पवारांनी २००६ मध्ये अगदी फुकट दिल्याप्रमाणेच आहे. सुप्रिया सुळे यांचे लेक सिटी कार्पोरेशनमध्ये कमीत कमी १०.४ टक्के समभाग होते. कंपनीच्या समभागांचे मूल्य जून २००८ मध्ये १० हजार कोटी रुपये होते आणि सुप्रिया सुळे यांनी ते विकले, तेव्हा किमान पाच हजार कोटी रुपये होते. त्यांना कमीत कमी ५०० कोटी रुपये मिळाले असावेत. पण हा गैरव्यवहार उघड केल्याबद्दल महसूल विभागाचे ज्येष्ठ अधिकारी रमेशकुमार यांना बळीचा बकरा केल्याचा आरोपही सिंग यांनी केला. तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनीही पवारांना अनुकूल भूमिका घेत मदत केली. अधिग्रहण केलेली जमीन शिल्लक राहत असेल, तर तिचा लिलाव करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही ते न पाळता लवासाला जमीन दिल्याचा आरोप अ‍ॅड. सिंग यांनी केला.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो