मुख्यमंत्र्यांना ‘न्याया’ची अपेक्षा!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मुख्यमंत्र्यांना ‘न्याया’ची अपेक्षा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुख्यमंत्र्यांना ‘न्याया’ची अपेक्षा! Bookmark and Share Print E-mail

उमाकांत देशपांडे , मुंबई

जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारप्रकरणांची फौजदारी चौकशी सुरू करून तसेच अनेक पटींनी फुगविलेली कंत्राटे रद्द किंवा स्थगित करून राष्ट्रवादी काँग्रेसशी झगडा करण्यापेक्षा उच्च न्यायालयाच्याच आदेशाची वाट पाहून त्यानुसार कारवाई करावी, अशी ‘पाहुण्याच्या काठीने साप मारण्या’ची सावध भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात अनेक याचिका सादर झाल्या असून न्यायालयाकडून चौकशी आणि कंत्राटे रद्द करण्याचे आदेश आपोआपच मिळणार असतील, तर ‘हवे ते साध्य’ होणारच आहे. त्यामुळे केवळ ४५ अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देऊन गैरव्यवहाराबाबत काहीच पावले न उचलण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आपली प्रतिमा स्वच्छ असावी यासाठी झटणारे मुख्यमंत्री जलसंपदा खात्यातील गैरव्यवहारांबाबत एवढे आरोप, चौकशी अहवाल येऊनही आणि कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचे दिसत असूनही विशेष तपास पथकाद्वारे फौजदारी चौकशी करण्याचे पाऊल उचलत नाहीत. सुमारे ७० हजार कोटी रुपयांची कंत्राटे दिली असली तरी अनेक कामे अजून सुरू झालेली नाहीत किंवा २० टक्केही झालेली नाहीत. या कंत्राटांना स्थगिती दिल्यास किंवा ती रद्द केल्यास शासकीय तिजोरीचे किमान ३५ ते ४० हजार कोटी रूपये नुकसान टळू शकते. पण हा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसशी वैर ओढवून घ्यावे लागेल. त्याचा परिणाम सरकारच्या स्थैर्यावरही होईल. त्यामुळे गैरव्यवहाराची सर्व माहिती न्यायालयापुढे येतच आहे, तर आवश्यक ते आदेश न्यायालयाकडूनच परस्पर दिले जातील. मुख्यमंत्र्यांना काहीच करावे लागणार नाही. मुख्यमंत्री काहीतरी करीत आहेत, एवढे न्यायालयापुढे दाखविता यावे, यासाठी केवळ खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले गेले. पण विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे जलसंपदा मंत्री अजित पवारच होते. कंत्राटांचे निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये तेच जबाबदार असताना अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीतून काहीच साध्य होणार नाही, असे या सूत्रांना वाटते.
जलसंपदा विभागाच्या कामांचे दर अनेक पटीने फुगविण्यात आले, प्रत्यक्षात ती कामे झालेली नाहीत, झाली ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत, अशा अनेक बाबींची फौजदारी चौकशी होणे आवश्यक आहे. कंत्राटे रद्द केली, तर हे कंत्राटदार न्यायालयात जातील आणि सरकारला जाब विचारला जाईल. पण न्यायालयानेच त्यांना स्थगिती दिली, तर सरकारची अडचण होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सध्या ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत असून त्यांना न्यायालयाच्या निर्णयांची प्रतीक्षा असल्याचे समजते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो