उत्तर महाराष्ट्रात दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> उत्तर महाराष्ट्रात दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

उत्तर महाराष्ट्रात दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
सिन्नर तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकास तर जळगाव जिल्ह्यात सहाय्यक उपनिरीक्षकास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. तक्रारदार व त्यांच्या भावाची सिन्नर तालुक्यातील दोडी खुर्द शिवारात शेती आहे. शेत गट नंबर ४९२ वरून त्यांच्यात वाद सुरू असून त्यासंदर्भात अपर महसूल आयुक्तांकडे दावाही दाखल करण्यात आला होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागला. खोटे मुखत्यारपत्र तयार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निकालपत्रात म्हटले होते. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तक्रारदाराने निकालपत्रासह वावी पोलिसांकडे तक्रार केली असता उपनिरीक्षक शहाजी नाथाजी मकासरे यांनी त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आपणास डबल सीमकार्ड असलेला मोबाइल आणून द्यावा, असे सूचित केले. मोबाइल (किंमत रु. २६००) लाच स्वरूपात स्वीकारत असताना शुक्रवारी वावी येथे मकासरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
दुसरी घटना जळगाव जिल्ह्यात घडली. तक्रारदार व त्याच्या नातेवाईकाविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. प्रतिबंधक कारवाई करताना त्यांना अटक करू नये, यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी तुळशीराम वराडे यांनी तक्रारदाराकडे ७५०० रुपयांची मागणी केली. गुरुवारी मेहुणबारे पोलीस ठाण्यात ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो