रायगड जिल्ह्य़ात पाली येथे एकाच दिवशी दोन खून
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रायगड जिल्ह्य़ात पाली येथे एकाच दिवशी दोन खून
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रायगड जिल्ह्य़ात पाली येथे एकाच दिवशी दोन खून Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग
 अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना पाली तालुक्यात उघडकीस आली आहे, तर दुसऱ्या एका प्रकरणात दारू पिऊन कुटुंबाचा छळ करणाऱ्या पतीला त्याच्या पत्नीनेच ठार केले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे पाली तालुक्यात खळबळ उडाली आहे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना पाली तालुक्यात घडली आहे. पेडलीच्या एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तिचे प्रेत चिखलात पुरून ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वीरेन ग्यानलाल रजपूत या उत्तर भारतीय तरुणाला अटक केली आहे  पेडली शारदा विद्यामंदिरात इयत्ता ९ वीत शिकणारी (प्रियंका गणेश परब) ही मुलगी संध्याकाळी घरी जात होती. तेव्हा तिचा पाठलाग करून वीरेन ग्यानलाल रजपूत याने तिचा बलात्कार केला, त्यानंतर तिचा खून करून मृतदेह जंगलात नेऊन चिखलात पुरून ठेवला. मुलगी घरी आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा शाळेतून घरी येताना एक लाल टी शर्ट घातलेला तरुण तिचा पाठलाग करत असल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी आवंढे येथील जंगलात हात हाच लाल टी शर्ट घातलेला तरुण आढळून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी चोप दिल्यावर त्याने मुलीचा खून करून तिला चिखलात पुरल्याची कबुली दिली. या प्रकरणी वीरेन रजपूत याला पोलिसांनी अटक केली असून पाली पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटनाही सुधागड पाली तालुक्यातील उन्हेरे इथे घडली आहे. प्रकाश नामदेव कापसे असे या मयत पतीचे नाव आहे. रवींद्र चोरघे यांच्या फार्म हाऊसवर काम करणारा प्रकाश कापसे आपली पत्नी माधुरी कापसे आणि मुलासोबत तिथेच राहत होता. मात्र दररोज दारू पिऊन तो पत्नी आणि मुलांचा छळ करत होता. १७ तारखेला रात्री दारूच्य नशेत असताना त्याने माधुरीला आधी मारहाण केली आणि नंतर गळा दाबण्याचा प्रयत्न केला. राग अनावर झाल्याने माधुरीने लोखंडी सळी प्रकाशच्या डोक्यात घातली. डोक्याला जबर जखम झाल्याने तो खाली कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो