चेंढरे ग्रामंपचायतीच्या भ्रष्टाचाराची सात दिवसात चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> चेंढरे ग्रामंपचायतीच्या भ्रष्टाचाराची सात दिवसात चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चेंढरे ग्रामंपचायतीच्या भ्रष्टाचाराची सात दिवसात चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग
 चेंढरे ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराची तातडीने चौक शी करून कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अलिबाग तालुका कमिटीने केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी आपल्या पद्धतीने हा विषय हाताळेल असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला. तसेच चेंढरे ग्रामपंचायतीच्या पेयजल योजनेतील घोटाळ्याप्रकरणात सात दिवसात कारवाई केली नाही तर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याची जाहीर पोलखोल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
चेंढरे ग्रामपंचायतीचे सदस्य दत्ता ढवळे आणि अजित माळी यांनी ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येणाऱ्या पेयजल योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याबाबतचे ठोस पुरावे त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिले होते. मात्र सहा महिन्यात दोन वेळा तक्रारी करूनही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. ही बाब लक्षात घेऊन आज अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी अलिबाग तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मिलिंद कवळे, उपाध्यक्ष दत्ता ढवळे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी, जिल्हा सरचिटणीस जनार्दन पाटील, दीपक रानवडे, राष्ट्रवादीच्या युवक कमिटीचे तालुकाध्यक्ष राजा केणी याच्यासह प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते.   
ग्रामपंचायतीने १० टक्के लोकवर्गणी न भरताच कामाला सुरवात केल्याचे त्यांनी म्हटले होते. तसच पेयजल योजनेचे काम पूर्ण होण्याआधीच दोन कोटी ६० लाख ४० हजार एवढी रक्कम देण्यात आली. शिवाय जिल्हा प्रशासनाने राखीव ठेवलेल्या भूखंडावर पाण्याच्या टाक्यांची बांधकाम करण्यात आली. बहुमताच्या जोरावर चेंढरे ग्रांमपचायत मनमानी कारभार करत असल्याचे ढ़वळे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करणारी दोन पत्रे जिल्हा परिषदेला अदा केली गेली. तक्रार देऊन सहा महिने होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
ग्रामपंचायतीने पेयजल योजनेच्या कामासाठी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावकऱ्यांच्या खोटय़ा सह्य़ा घेतल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे या ग्रामसभेच्या इतिवृत्तावर मयत झालेल्या अनेक व्यक्तींच्या सह्य़ा असल्याचे ढवळे यांनी सांगितले. त्यामुळे शासनाची फसवणूक करून करोडो रुपयांचा अपहार करणाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
सात दिवासात या प्रकरणाची चौकशी करून कारवाई न केल्यास राष्ट्रवादी स्वतच्या पद्धतीने हा विषय हाताळेल आणि हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची जाहीर पोलखोल करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी यांनी यावेळी दिला आहे. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो