‘सहा जिल्हा बँकांबाबत काहीतरी मार्ग निघेल’
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘सहा जिल्हा बँकांबाबत काहीतरी मार्ग निघेल’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘सहा जिल्हा बँकांबाबत काहीतरी मार्ग निघेल’ Bookmark and Share Print E-mail

मुख्यमंत्र्यांचा आशावाद
वार्ताहर, उस्मानाबाद
सात जिल्हय़ांत कार्यक्षेत्र असलेल्या राज्यातील सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून काहीतरी मार्ग निघेल, असा आशावाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
उस्मानाबादसह धुळे, नागपूर, बुलढाणा, वर्धा व जालना या बँका आर्थिक र्निबधांमुळे अडचणीत आहेत. या बँकांच्या परवान्याची मुदत संपल्याने मुदतवाढ मिळावी, यासाठी नुकतीच नवी दिल्ली येथे बैठक झाली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधांमुळे जिल्हा बँका संकटात सापडल्याने परवाना देण्यात अडचण निर्माण झाली आहे. र्निबधांमुळे जिल्हा बँकेकडून यंदा शेतकऱ्यांना पीककर्जही मिळाले नाही. यातून बाहेर पडण्यासाठी संचालक मंडळाने मध्यंतरी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर ३० सप्टेंबपर्यंत बँकिंग परवान्यास मुदतवाढ मिळाली. ही मुदत संपल्याने पुन्हा संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे.
वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार केंद्राकडून ९८ कोटी व राज्य सरकारने घेतलेल्या थकहमीचे ७० कोटी येणे थकीत आहे. उस्मानाबाद जिल्हा बँक आर्थिक र्निबधांच्या कलम ११मधून बाहेर पडण्यासाठी ४२ कोटींची गरज आहे. वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार मिळणारी व राज्य सरकारच्या थकहमीची रक्कम मिळावी, यासाठी संचालक मंडळाकडून मोठे प्रयत्न झाले. कर्जदारांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी खासगी व्यक्तीची नेमणूकही झाली. परंतु फारसे यश मिळाले नाही. त्यातच बँकिंग परवान्याची मुदतदेखील संपल्याने आता परवान्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी २२ सप्टेंबरला शरद पवार व मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आर्थिक संकटातील उस्मानाबादसह सहा जिल्हा बँकांना राज्य सरकारकडून ५ अब्ज ४१ कोटी मिळावे, यावर चर्चा झाली. मात्र, तोडगा निघू शकला नाही. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री चव्हाण उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी अडचणीत असलेल्या या सहा जिल्हा बँकांना वाचविण्यासाठी वरील सूतोवाच केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो