कंपनीच्या जकातचोरीचा ठाणे पालिकेच्या सभेत पर्दाफाश
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> कंपनीच्या जकातचोरीचा ठाणे पालिकेच्या सभेत पर्दाफाश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कंपनीच्या जकातचोरीचा ठाणे पालिकेच्या सभेत पर्दाफाश Bookmark and Share Print E-mail

काँग्रेस नगरसेवकाच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश
खास प्रतिनिधी, ठाणे
ठाणे शहरात वाहनांची विक्री करणाऱ्या एका नामांकित कंपनीने महापालिकेची जकात कशाप्रकारे बुडवली, याचा पुरावाच काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त आर.ए. राजीव यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
ठाणे शहरात दुचाकी वाहनांची विक्री करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या गोडावूनवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. त्यावेळी गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेल्या सुमारे १२० दुचाकींची मुंबईत विक्री करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात या वाहनांची ठाण्यामध्येच विक्री करून महापालिकेचा जकात बुडविण्यात आल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला.
 तसेच या कंपनीने आतापर्यंत सुमारे तीस हजार वाहनांची विक्री केली असून प्रत्यक्षात मात्र दोन हजार वाहनांची जकात भरली आहे, असा आरोप करत महापालिकेचा जकात बुडल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. मागील सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिका शाळेच्या धोकादायक इमारतींच्या मुद्दय़ावरून पवार यांनी प्रशासनावर बेछूट आरोप केले होते. त्यावर आयुक्त राजीव यांनी आक्षेप घेत पुरावे द्या, मग आरोप करा, असे आव्हान दिले होते. त्याच पाश्र्वभूमीवर पवार यांनी आज आरोप करत पुरावे सादर केल्याची महापालिका वर्तुळात चर्चा होती.    
पाणी समस्येचा अहवाल
ठाणे महापालिकेचे पाच उप कार्यकारी अभियंता उद्यापासून प्रभाग समिती हद्दीतील पाणी समस्येचा आढावा घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचा अहवाल तयार करून सभागृहात सादर करतील, असे आदेश पिठासीन अधिकारी मिलींद पाटणकर यांनी दिली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो