रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ Bookmark and Share Print E-mail

तक्रार निवारणासाठी नऊजणांची समिती स्थापन
प्रतिनिधी, मुंबई
मीटर कॅलिब्रेशन, भाडेपत्रिका यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी परिवहन विभागाने नऊ सदस्यांची एक समिती स्थापन केली असून रेल्वे स्थानकांबाहेर शेअर रिक्षांचे भाडे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाने आता इंग्रजीबरोबरच देवनागरी भाषेतही भाडेपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे.
भाडेपत्रिकेसंबंधातील तक्रारी, मीटर कॅलिब्रेशनबाबत तक्रारी यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार परिवहन विभागाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद उप परिवहन आयुक्त ल. प्र. खाडे हे असून सदस्य सचिव म्हणून सहाय्यक परिवहन आयुक्त योगेश बाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये तिन्ही विभागीय प्रादेशिक विभागांचे उप प्रादेशिक अधिकारी, ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी त्याचप्रमाणे मुंबई ग्राहक पंचायतच्या वर्षां राऊत, ऑटोरिक्षा संघटनेचे थंबी कुरियन, टॅक्सी संघटनेचे सॅलियन यांनाही सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. प्रवाशांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात परिवहन उप आयुक्त (अंमल-१), प्रशासकीय इमारत, चौथा मजला, वांद्रे (पूर्व) या पत्त्यावर पत्राद्वारे किंवा फॅक्सद्वारे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. फॅक्स क्रमांक-०२२२६४१४९०१, २६४१४८९९ असा असून इ-मेल dycommr.enf1@gmail. com असा आहे. प्रवाशांनी त्यांच्या वैयक्तिक तक्रारी या समितीकडे करू नयेत, असे आवाहन करतानाच अशा तक्रारी टोल फ्री क्रमांकावर कराव्यात, असे आयुक्तांनी सांगितले.  भाडेपत्रिकेवरील स्तंभ इंग्रजी भाषेत असल्याने प्रवाशांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याचे परिवहन विभागाने मान्य केले असून प्रवाशांची फसवणूक थांबविण्यासाठी देवनागरी भाषेतही भाडेपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भाडेपत्रिका दोनही भाषेत असणार आहे. या भाडेपत्रिकेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर प्रवाशांनी त्यांच्या सूचना परिवहन विभागाला कराव्यात, असे आवाहन परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी केले. दरम्यान, वसई-विरार येथे रिक्षा चालकांकडून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची लूटमार करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्तांनी मान्य केले. मुंबईबाहेरील कल्याण, वसई-विरार आदी भागांमध्ये रेल्वे स्थानकांबाहेर शेअर रिक्षांचे दर असणारे फलक तात्काळ लावण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी संबंधित विभागातील परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो