हा तर भाजपच्या अखत्यारितील प्रश्न
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> हा तर भाजपच्या अखत्यारितील प्रश्न
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

हा तर भाजपच्या अखत्यारितील प्रश्न Bookmark and Share Print E-mail

जेठमलानींच्या विधानावर संघाची प्रतिक्रिया
पीटीआय, नवी दिल्ली
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे, या खासदार राम जेठमलानी यांच्या सूचनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी सावध भूमिका घेतली. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोणाला ठरवावे, हा भाजपच्या अखत्यारितील प्रश्न आहे, असे मत संघाचे नेते राम माधव यांनी व्यक्त केले.
राज्यसभेचे खासदार असणाऱ्या जेठमलानी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना एक पत्र पाठवून त्यात मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची सूचना केली होती. आपल्या या सूचनेस सरसंघचालक मोहन भागवत अनुकूल असल्याचा दावाही त्यांनी केला होता. याबाबत राम माधव यांना विचारले असता ते म्हणाले की, याप्रकरणी सरसंघचालक अनुकूल आहेत, असा दावा जेठमलानी करत असतील तर ती एक बाजू झाली. सरसंघचालकांना याबाबतीत आणखीही काहीतरी सांगायचे असेल आणि त्याबाबत केवळ त्यांनाच विचारायला हवे. भाजपचे अनेक नेते सरसंघचालकांचा सल्ला घेत असतात. मात्र निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची निवड करायची, हा निर्णय सर्वस्वी भाजपने घ्यायचा आहे. त्यांच्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घ्यावा. माधव यांच्या या वक्तव्यामुळे संघातील वैचारिक मतभेद पुन्हा उघड झाले आहेत.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो