मंगळावरही प्लॅस्टिकचा कचरा!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> मंगळावरही प्लॅस्टिकचा कचरा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मंगळावरही प्लॅस्टिकचा कचरा! Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, लंडन

पृथ्वीवर प्लॅस्टिकने पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण केल्या असतानाच आता हे प्लॅस्टिक मंगळावर पोहोचले आहे. क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीतून प्लॅस्टिकचे कागद तेथील भूमीवर विखुरले गेले आहेत. मंगळावरच्या धुळीत चमकदार असा एक पदार्थ आहे असे तेथून पाठवलेल्या छायाचित्रात दिसत आहे. ते दुसरेतिसरे काही नसून चक्क प्लॅस्टिक आहे. त्या यंत्रमानवातूनच हा प्लॅस्टिकचा कागद पडला आहे. ‘न्यू सायंटिस्ट’ या नियतकालिकाने म्हटले आहे, की मंगळावरील खडक फोडून तेथील नमुने गोळा करण्याच्या मोहिमेला या प्लॅस्टिकमुळे वेगळेच वळण मिळाले आहे. मंगळावर आणखीही काही चमकदार पदार्थ दिसत आहेत ते क्युरिऑसिटीतून पडलेले असावेत असे मानले जात होते ते मात्र खरे नव्हते. ते पदार्थ मंगळावरचे असून त्याचे गूढ कायम आहे.
सध्या क्युरिऑसिटी गाडीने तेथील खडकांचा चुरा करून तो तपासणीसाठी त्याच्या केमिस्ट्री अँड मिनरॉलॉजी या उपकरणात टाकला आहे. खडकांचा चुरा तयार करण्याच्या पहिल्या प्रयोगानंतर एक अनपेक्षित पदार्थ तिथे दिसला. क्युरिऑसिटीने लगेच तो तपासला व पुन्हा माती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. क्युरिऑसिटीने जी भगदाडे पाडली आहेत त्यात काही चमकदार कणही दिसत होते. त्यातील काही घटक हे मंगळावरचे होते यात शंका नाही.
आता क्युरिऑसिटी रोव्हर तिसऱ्यांदा तेथील खडकांच्या चुऱ्याचे नमुने घेणार असून आणखी छायाचित्रेही पाठवणार आहे. त्यात ते चमकदार घटक हे आणखी प्लॅस्टिक आहे की मंगळावरचे मूळ पदार्थ आहेत हे स्पष्ट होणार आहे. पण तेथे प्लॅस्टिकचे एक कव्हर सापडले आहे व ते त्या रोबोटमधूनच तेथे पडले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो