हायजॅक अॅलर्ट’ संदेशामुळे थिरुवनंथपुरम विमानतळावर गोंधळ
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> हायजॅक अॅलर्ट’ संदेशामुळे थिरुवनंथपुरम विमानतळावर गोंधळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

हायजॅक अॅलर्ट’ संदेशामुळे थिरुवनंथपुरम विमानतळावर गोंधळ Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, थिरुवनंतपुरम

एअर इंडियाच्या अबूधाबीहून कोचीकडे निघालेल्या विमानाच्या वैमानिकाने प्रवाशांनी कॉकपीटमध्ये घुसून हुल्लडबाजी केल्याने गोंधळून जाऊन ‘हायजॅक अॅलर्ट’ची कळ दाबल्याने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच गोंधळ उडाला. विमानाचे अपहरण झाल्याचा संदेश प्राप्त झाल्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडून तेथील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. हे अपहरणनाटय़ खोटे असल्याचे कालांतराने स्पष्ट झाल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट ४४२२ हे विमान सुमारे २०० हून अधिक प्रवाशांना घेऊन अबूधाबीहून कोचीकडे येत होते. मात्र अंधुक प्रकाशामुळे कोचीऐवजी हे विमान थिरुवनंथपुरमकडे उतरविण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्याअगोदर चार तास प्रवाशांचा काही कारणास्तव खोळंबा झाला होता. विमान थिरुवनंथपुरमकडे वळविण्यात येत असल्याच्या घोषणेमुळे काही प्रवासी संतापले व त्यांनी कॉकपीटमध्ये जाऊन वैमानिकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. बाचाबाची करणाऱ्या प्रवाशांमुळे गोंधळात अधिकच भर पडली व भांबावलेल्या वैमानिकाने धोक्याचा संदेश देणारी कळ दाबताना विमानाचे अपहरण झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला दिला. हा संदेश प्राप्त होताच लगोलग विमानतळावरील सुरक्षा अधिकारी व स्थानिय पोलिसांनी विमानतळावर उतरत असलेल्या या विमानाला वेढा घातला. सुमारे २०० प्रवासी या वेळी या विमानात होते.
यासंदर्भात विमानातील प्रवाशांनी वेगवेगळी मते प्रदर्शित करताना कॉकपीटमध्ये कोणीही प्रवेश न केल्याचे सांगितले. याप्रकरणी ‘डीजीसीए’ या हवाई वाहतूक नियामक प्राधिकरणाने चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे दिल्लीतील अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.
हवाई वाहतूक नियमानुसार संकटकालीन परिस्थितीत वैमानिक तीन वेगवेगळ्या दूरसादक कळांचा (ट्रान्सपोण्डर कोड) वापर करू शकतो. यातील एक कळ ही वैमानिकाच्या कार्यप्रणालीत बेकायदेशीर हस्तक्षेपाचा प्रयत्न झाल्यास दाबली जाऊ शकते व विमानाचे अपहरण झाल्याचा निष्कर्ष यामुळे निघू शकतो. दुसऱ्या प्रकारची कळ ही विमान आणि नियंत्रण कक्ष यातील संपर्कयंत्रणेत अडथळे निर्माण झाल्यास दाबली जाऊ शकते व तिसऱ्या प्रकारात या कळीचा वापर विमानात संकटसदृश स्थिती निर्माण झाल्यास केला जाऊ शकतो.
या प्रवासादरम्यान आरोग्यविषयक व्यवस्थाही चांगली नव्हती. प्रवाशांना जेवण मागितले असता त्यांना पाणीही मिळाले नाही. त्यामुळे अनेक कारणांस्तव संतापलेल्या प्रवाशांनी कॉकपीटमध्ये जाऊन वैमानिकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे गडबडून गेलेल्या वैमानिकाने विमानाचे अपहरण झाल्याचा संदेश देणारी कळ दाबली असावी, असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे तर कॉकपीटमध्ये कोणीही प्रवासी गेला नव्हता व याबाबत वैमानिक खरे काय ते सांगू शकेल, असे म्हणणारेही प्रवासी आहेत.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो