श्वेतपत्रिकेसाठी ‘जलसंपदा’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची धांदल
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> श्वेतपत्रिकेसाठी ‘जलसंपदा’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची धांदल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

श्वेतपत्रिकेसाठी ‘जलसंपदा’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची धांदल Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील सिंचन क्षेत्रावर श्वेतपत्रिका काढण्यासाठी जलसंपदा विभागात सध्या जोरदार धांदल सुरू आहे. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका मांडायची आहे, त्यासाठी या विभागातील सारे अधिकारी-कर्मचारी या एकाच कामाला जुंपले आहेत. पाटबंधारे प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचारर झाला आहे किंवा नाही हाच श्वेतपत्रिकेतील कळीचा मुद्दा ठरणार आहे, त्यादृष्टीने मुख्यमंत्री कार्यालयानेही जलसंपदा विभागाच्या कामावर बारीक नजर ठेवली आहे, असे मंत्रालयातील सूत्राकडून सांगण्यात आले.
राज्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असताना हजारो कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या पाटबंधारे प्रकल्पांचा उपयोग काय आणि अद्यापही मोठय़ा संख्येने प्रकल्प अपूर्ण कसे राहिलेत, असा प्रश्न पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच सिंचन क्षेत्रावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर केले होते. गेल्या दहा वर्षांत पाटबंधारे प्रकल्पांवर किती निधी खर्च झाला, किती प्रकल्प पूर्ण झाले, किती अपूर्ण अवस्थेत आहेत, सिंचन क्षमता किती वाढली, या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती पुढे यावी असे अपेक्षित होते. परंतु त्याऐवजी जलसंपदा विभागाने राज्यातील १९६० पासूनची सिंचन क्षेत्रातील स्थिती मांडून त्याचा उगीचच पसारा वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्या-त्या वर्षांतील आर्थिक पाहणी अहवालाचा व सिंचन आयोग अहवालाचा आधार घेतला. त्यावर मुख्यमंत्र्यांचेच समाधान न झाल्याने श्वेतपत्रिका काढण्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात श्वेतपत्रिकेवरुन शीतयुद्ध सुरु असतानाच पाटबंधारे प्रकल्पांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊ लागली. त्यातच जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्राची भर पडली. सिंचनाचे राजकारण तापू लागल्याने अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीदाचा राजीनामा द्यावा लागला. पाटबंधारे प्रकल्पांतील भ्रष्टाचाराला पांढरे यांनी दिलेला दुजोरा आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे श्वेतपत्रिका काढण्याचे गांभीर्य वाढले आहे. श्वेतपत्रिका ही केवळ स्थितीदर्शक असता कामा नये तर, वस्तुस्थिती दर्शक असणे आवश्यक आहे, त्यासाठी मंत्रालयापासून ते तालुका स्तरावपर्यंतचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत. जलसंपदा विभागात सध्या एकच लक्ष्य श्वेतपत्रिका, अशी चर्चा सुरु आहे.      

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो