कंदहार विमान अपहरण प्रकरण
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> कंदहार विमान अपहरण प्रकरण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कंदहार विमान अपहरण प्रकरण Bookmark and Share Print E-mail

अतिरेक्यांना मदत करणाऱ्या सर्व  आरोपींची पुराव्याअभावी सुटका
प्रतिनिधी, मुंबई

१३ वर्षांपूर्वी झालेल्या कंदहार अपहरण प्रकरणातील अतिरेक्यांना बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र उपलब्ध करून दिल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या १९ आरोपींची अतिरिक्त महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निकालामुळे गुन्हे अन्वेषण विभागाला चांगलाच दणका मिळाला आहे. अतिरिक्त महानगरदंडाधिकारी एस. एस. अग्रवाल यांनी या आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. २००२ मध्ये एकूण २३ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर २०१० मध्ये उच्च न्यायालयाने दरडावल्यानंतर खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली होती. खटल्यादरम्यान तीन आरोपींचा मृत्यू झाला.  पोलिसांच्या दाव्यानुसार, १३ डिसेंबर १९९९ कंदहार अपहरण प्रकरण घडले होते. पाच अतिरेक्यांनी या विमानाचे अपहरण केले होते. त्यानंतर बँक चोरीप्रकरणी अटक करण्यात अब्दुल लतीफ आदम मोमीन पटेल याच्या चौकशीतून त्यानेच आपल्या साथीदारांच्या साथीने या अतिरेक्यांना बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले. जोगेश्वरी येथील त्याच्या घरातून एके-४७ रायफल आणि रॉकेट लॉन्चरही हस्तगत करण्यात आले. तसेच कंदाहार अपहरणासाठीच त्यांनी बँक लूटल्याचे अब्दुलने कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. आरोपींवर  पटियाला येथील न्यायालयातही जेथे कंदाहारप्रकरणी मुख्य खटला सुरू आहे तेथेही बनावट पारपत्र उपलब्ध करून दिल्याप्रकरणी खटला दाखल आहे. आरोपींमध्ये पारपत्र एजंट, तीन मोटर प्रशिक्षण एजंट, एक राज्य परिवहन विभाग एजंट, रबर मुद्रांक बनविणारे, सहा पारपत्र कार्यातील कारकून, दोन पोलीस हवालदार आणि दोन पोस्टमन आदींचा समावेश आहे.  पोलिसांच्या दाव्यानुसार, अब्दुल या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार होता. त्याने ‘सेव्हन ट्रॅव्हल्स’ या कंपनीला हाताशी धरून बनावट कागदपत्रांद्वारे अतिरेक्यांची पारपत्र तयार केली. त्यासाठी त्याने पाच अर्ज केले आणि दोन पारपत्रे मिळविली. कंदहार अपहरणानंतर लगेचच म्हणजे ७ जानेवारी २००० रोजी अतिरेक्यांच्या या बनावट पारपत्राप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन अब्दुलसह २३ जणांना अटक करण्यात आली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड्. विनायक बिच्छू आणि अमृत दामले यांनी बाजू पाहिली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो