प्रश्न ३७ वर्षांच्या थकलेल्या पाणीपट्टीचा
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> प्रश्न ३७ वर्षांच्या थकलेल्या पाणीपट्टीचा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रश्न ३७ वर्षांच्या थकलेल्या पाणीपट्टीचा Bookmark and Share Print E-mail

पालिकेने पाठविले जसलोक रुग्णालयाला ६३ लाखांचे बिल
प्रतिनिधी, मुंबई

३७ वर्षांपासून पाणीपट्टी थकविणाऱ्या जसलोक रुग्णालयाला महानगरपालिकेने सुमारे ६३ लाख रुपयांचे बिल पाठवले असून त्या विरोधात रुग्णालयाने न्यायालयात धाव घेतली आहे.  पालिकेच्या दाव्यानुसार, पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालयाने १९७३ मध्ये तीन नळजोडण्या घेतल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर हा रुग्णालयातील मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेसाठी करण्यात आला. नियमानुसार, पिण्याचे पाणी एखाद्या प्रकल्पासाठी वापरण्यास बंदी असून त्याचे दरही वेगळे आहेत. असे असतानाही रुग्णालयाने पिण्याच्या पाण्याचा वापर वातानुकूलन यंत्रणेसाठी केला. त्यामुळेच पालिकेने ३७ वर्षांनंतर जसलोक रुग्णालयाला ६३ लाख रुपयांची पाणीपट्टी भरण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्या विरोधात रुग्णालयाने प्रशासना न्यायालयात धाव घेत केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय खानविकर आणि न्यायमूर्ती आर. वाय. गानू यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र ३४ वर्षांनंतर अचानक पालिकेने कोणत्या नियमाच्या आधारे पाणीपट्टी आकारली व पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी नोटीस बजावण्यासाठी एवढा विलंब का केला याबाबत न्यायालयाने पालिकेकडे स्पष्टीकरण मागितले आहे. पालिकेने एप्रिल २००७ मध्ये रुग्णालयाला नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीद्वारे पिण्याचे पाणी मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेसाठी वापरले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यासाठी वेगळा मीटर घेण्याचे बजावण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने वेगळा मीटर घेतला. परंतु जून २००७ मध्ये पालिकेने परत नोटीस बजावून ३७ वर्षांतील ६३ लाख रुपयांचे पाण्याचे शुल्क भरण्यास सांगितले होते. एवढे शुल्क कशाच्या आधारे आकारले याबाबत रुग्णालयाने विचारणा केली. त्यावर शुल्काची रक्कम ३७ लाख रुपये करण्यात आली. परंतु ती भरण्याचीही तयारी रुग्णालयाने दाखविली नाही. तेव्हा न्यायालयानेच आधीच्या वर्षांचा मुद्दा निकाली निघेपर्यंत नोटीस बजावलेल्या म्हणजेच २००७ सालापासून थकविलेली पाणीपट्टी तरी भरा, असे रुग्णालय प्रशासनाला सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो