कुलगुरूंच्या आश्वासनाचा ‘वेलु’ गेला गगनावरी!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> कुलगुरूंच्या आश्वासनाचा ‘वेलु’ गेला गगनावरी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कुलगुरूंच्या आश्वासनाचा ‘वेलु’ गेला गगनावरी! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

एप्रिल-मे महिन्यात एकामागोमाग एक याप्रमाणे झालेल्या प्रश्नपत्रिकाफुटीच्या पाश्र्वभूमीवर दर एक-दीड महिन्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मुंबई विद्यापीठातील घडामोडींची माहिती देण्याचे कुलगुरू राजन वेळुकर यांचे आश्वासन हवेतच विरल्यात जमा आहे. कारण, या आश्वासनाला सहा महिने झाले तरी कुलगुरूंना पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यानच्या काळात जूनच्या पहिल्या आठवडय़ात वेळुकरांना पत्रकारांशी संवाद साधावासा वाटला. पण, त्यालाही पाश्र्वभूमी अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका फुटीचीच होती. तेव्हाही आपल्याला जे सांगायचे आहे ते वगळता अन्य प्रश्नांची उत्तरे टाळण्याकडेच त्यांचा कल होता. त्यानंतर आजतागायत विद्यापीठाने परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांपासून २०० कोटी रुपयांचे कन्व्हेन्शन पार्क उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले पण वेळुकरांनी पत्रकारांशी संवाद साधण्याची तसदी घेतली नाही.
टीवायबीकॉमचा ‘मार्केटिंग अ‍ॅण्ड ह्य़ूमन रिसोर्स मॅनेजमेंट’ विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आपले डळमळते आसन सावरण्यासाठी ९ एप्रिलला कुलगुरूंनी कधी नव्हे तो पत्रकारांशी संवाद साधला. आदल्याच दिवशी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांची वेळुकर यांनी घेतलेल्या भेटीची घटना ताजीच होती. या पाश्र्वभूमीवर अचानक सायंकाळी पत्रकारांना बोलावून कुलगुरूंनी आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला आणि दर एक-दीड महिन्याने पत्रकार परिषद घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो