देशद्रोहाच्या गुन्ह्यबाबत मार्गदर्शक तत्वांचा आराखडा न्यायालयाकडे
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> देशद्रोहाच्या गुन्ह्यबाबत मार्गदर्शक तत्वांचा आराखडा न्यायालयाकडे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

देशद्रोहाच्या गुन्ह्यबाबत मार्गदर्शक तत्वांचा आराखडा न्यायालयाकडे Bookmark and Share Print E-mail

निव्वळ टीका वा समीक्षा म्हणजे देशद्रोह नव्हे
प्रतिनिधी, मुंबई

राजकीय नेते वा सरकारवर निव्वळ टीका करणे अथवा त्यांच्या कृतीची समीक्षा करणे म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा ठरत नाही, अशी भूमिका असीम त्रिवेदी प्रकरणामुळे हात पोळलेल्या राज्य सरकारने शुक्रवारी न्यायालयात स्पष्ट केली. मात्र त्याचवेळी सध्या देश व राज्यासमोर दहशतवाद आणि नक्षलवादाची समस्या असून सरकारला घटनेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने देशद्रोहाबाबतचे कलम गरजेचे असल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. देशद्रोहाचा आरोप नेमका कुठल्या प्रकरणात लावावा आणि लावू नये याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारने मार्गदर्शक तत्त्वांचा आराखडा तयार केला आहे. त्यात हा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे.
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी प्रकरणामुळे राज्य सरकारवर सगळीकडून टीका होण्यासोबत खुद्द न्यायालयानेही सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून भविष्यात असे प्रकार टाळण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले होते. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली असता महाधिवक्ता दरायस खंबाटा यांनी सहा नियमांचा समावेश असलेला मागर्दशक तत्त्वांचा आराखडा न्यायालयात सादर केला.
या आराखडय़ानुसार, सरकारविरुद्ध विद्रोह केल्यास तसेच भडकावून हिंसा केल्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. जे शब्द वा चिन्ह वा निवेदन हे सरकारप्रती द्वेष निर्माण करणारे वा अवमान करणारे वा विद्रोह तसेच शत्रुत्त्व निर्माण करण्याकरिता कारणीभूत ठरणारे अथवा हिंसा निर्माण करणारे वा लोकांमध्ये असंतोष निर्माण करणारे असतील, तर ते देशद्रोह मानले जाईल. परंतु राजकीय नेते वा सरकारवर टीका करणे हे देशद्रोह ठरत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो