चोपडा साखर कारखान्याने घेतले ‘बुलढाणा अर्बन’कडून अर्थसहाय्य
मुखपृष्ठ >> उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त >> चोपडा साखर कारखान्याने घेतले ‘बुलढाणा अर्बन’कडून अर्थसहाय्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चोपडा साखर कारखान्याने घेतले ‘बुलढाणा अर्बन’कडून अर्थसहाय्य Bookmark and Share Print E-mail

चोपडा
जळगाव जिल्हा बँकेने चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ केल्यानंतर ‘चोसाका’ने बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीकडून ४९ कोटींचे अर्थसहाय्य घेत जिल्हा बँकेचे २२ कोटीचे कर्ज एकरकमी फेडले आहे.
चोसाकाकडे २५ कोटीची साखर शिल्लक होती. जिल्हा बँकेचे २२ कोटी रुपये येणे असताना आर्थिक मदत करण्यास नको म्हणणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांना चोसाकाचे पदाधिकारी व सर्वपक्षीय नेत्यांनी झटका दिला. जिल्हा बँकेचा बोजा उतरवून ‘बुलढाणा अर्बन’कडून कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करीत ४९ कोटींचे अर्थसहाय्य घेतले आहे. नव्या उमेदीने कारखाना वाटचाल करण्यास समर्थ असल्याचे चोसाकाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनी संचालकांच्या मदतीने दाखवून दिले आहे. चोसाका नोव्हेंबरमध्ये गाळप सुरू करणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. या अर्थसहाय्यामुळे कामगारांचे थकीत पगार, ऊसतोड मजुरांची आगाऊ उचल, ऊस उत्पादकांचा अग्रिम हप्ता, यांच्यातील अडचणी दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चोसाकाला ‘बुलढाणा अर्बन’कडून अर्थसहाय्य व्हावे म्हणून सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, कारखान्याचे उपाध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी चोसाकाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. घनश्याम पाटील, यशवंत निकम, बाजार समिती सभापती गिरीश पाटील, कारखाना संचालक बी. बी. पाटील, गोकुळ पाटील, जी. टी. पाटील आदी उपस्थित होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो