पैशाच्या हव्यासात स्वत्व हरवू नका- विजया मेहता
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> पैशाच्या हव्यासात स्वत्व हरवू नका- विजया मेहता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पैशाच्या हव्यासात स्वत्व हरवू नका- विजया मेहता Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई - शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

आमच्या आणि आत्ताच्या पिढीच्या जीवनशैलीतील बदल मोठे नाहीत. वेळ नाही आणि पैसा हवा ही दोन्ही कारणे सापेक्ष असून पैसा किती हवा, असा प्रश्न करत, ‘पैशाच्या हव्यासात स्वत्व हरवू देऊ नका. सर्जनशीलतेची जपणूक करा,’ असा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी तरुणांना दिला. ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमातील गप्पांमधून विजयाबाईंच्या आयुष्याचा व रंगभूमीवरील कारकिर्दीचा पटही अलवारपणे उलगडला गेला. अनुभवांची शिदोरी आपल्या मुक्त चिंतनातून उलगडताना विजयाबाई कधी हळव्या झाल्या, कधी भावुक झाल्या तर कधी बालपणापासूनच्या आठवणींमध्ये रमत विनोदाच्या हिंदोळ्यांवरही झुलत राहिल्या..

विजयाबाईंची स्वभाववैशिष्टय़े त्यांच्या आठवणींच्या कोशातून उलगडत असताना ‘आयडिया एक्स्चेंज’चा हा कार्यक्रम

म्हणजे, नाटय़-साहित्य-शास्त्र-विनोदाची अनोखी मैफिल ठरला. गिरगावातील साहित्य संघातील दिवस, नटश्रेष्ठ केशवराव दाते, अल्काझी यांच्यापासून अगदी विक्रम गोखलेंसारख्या शिष्यांसोबतच्या आठवणी आणि ‘रंगायन’च्या निर्मितीचे व प्रवासाचे दिवस आठवत विजयाबाई भूतकाळात परतल्या, आणि उपस्थितांनाही सहभागी करून घेतले. रंगायनच्या निमित्ताने विजय तेंडुलकर, माधव वाटवे, शोभा गुर्टू, किशोरी आमेणकर, प्रफुल्ला डहणूकर, चित्रकार गायतोंडे आणि विजयाबाई अशा ‘दिग्गजां’ची एक टोळी तयार झाली. पुढे श्री. पु. भागवत, अरविंद देशपांडे, दामू केंकरे, अरुण काकडे, कुमार गंधर्व, जीतेंद्र अभिषेकी हे ही त्यात सहभागी झाले. या टोळीने विविध नाटके सादर केली आणि ‘रंगायन’ ही नाटय़पंढरीच्या परिवर्तनाची एक चळवळ बनली.. पुढे ही चळवळ थांबली, पण त्यातून निर्माण झालेला मैत्रीचा जिव्हाळा मात्र पुढेही टवटवीत राहिला असे विजयाबाई म्हणाल्या. हौशी किंवा प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी याविषयी नेहमी बोलले जाते. पण प्रेक्षकाशिवाय रंगभूमी असूच शकत नाही, या मताशी त्या ठाम आहेत. अभिनयासाठीच्या प्रशिक्षणातून सर्जनशीलतेवर तुम्हाला ताबा मिळवायचा असतो, त्यासाठी सतत नावीन्याच्या शोधात असले पाहिजे आणि त्यासाठी मनावर संस्कार होत राहिले पाहिजेत, असे सांगताना विजयाबाईंनी सर्वांना अंतर्मुख व्हायला लावले..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो