किंगफिशरचे पंख छाटले!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> किंगफिशरचे पंख छाटले!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

किंगफिशरचे पंख छाटले! Bookmark and Share Print E-mail

विमान वाहतूक परवान्यास हवाई संचालनालयाची स्थगिती

विमान उड्डाणे पूर्णपणे बंद
पीटीआय, नवी दिल्ली, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
वैमानिक, कर्मचाऱ्यांचा संप आणि जवळपास १५ हजार कोटींच्या आर्थिक तोटय़ाचा सामना करत असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा विमान वाहतूक परवाना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) शनिवारी स्थगित केला. त्यामुळे गेल्या तीन आठवडय़ांपासून अंशत: टाळेबंदी करून विमानसेवा बंद करणाऱ्या किंगफिशरची विमानसेवा आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.


थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर, १ ऑक्टोबरपासून किंगफिशरने अंशत: टाळेबंदी जाहीर केली होती. कंपनीवर जवळपास ७५२४ कोटींचे कर्ज असून त्यापैकी बऱ्याच कर्जाचे हप्तेही कंपनीने जानेवारीपासून चुकते केलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या ६६ विमानसेवांच्या तुलनेत सध्या केवळ दहाच विमाने कार्यरत ठेवण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर डीजीसीएने कंपनीचा वाहतूक परवाना स्थगित केला.
‘किंगफिशरच्या विमानांचे वेळापत्रक आणि प्रवाशांची सुरक्षितता या मुद्यांवर कंपनीला आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, कंपनीने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांचा परवाना स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती डीजीसीएच्या प्रवक्त्याने दिली. तर जोपर्यंत किंगफिशरकडून सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रभावी विमान वाहतुकीबाबतची ठोस योजना सादर केली जात नाही, तोपर्यंत त्यांचा परवाना रद्द ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अजित सिंह यांनी या कारवाईचे समर्थन करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.     

बँकांना थकबाकीची चिंता
किंगफिशरवरील कारवाईने भारतीय स्टेट बँकेसह (एसबीआय) अनेक बँकांनाही चिंतेत टाकले आहे. ‘आता बँका आणि कंपनीसमोर तीन पर्याय आहेत. एक म्हणजे किंगफिशरने विमानसेवा पूर्ववत करणे आणि आमची देणी देणे. दुसरा, दुसऱ्या गुंतवणूकदाराने पुढे येऊन किंगफिशरची देणी देणे व कंपनी ताब्यात घेणे आणि तिसरा म्हणजे कंपनी पूर्णपणे बंद झाल्यास त्यांच्या मालमत्तेतून वसुली करणे, हे आमच्यासमोरील पर्याय आहेत,’ असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक  एस. विश्वनाथन यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो