गृहरक्षक दलातील महिला अधिकाऱ्याला मारहाण
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गृहरक्षक दलातील महिला अधिकाऱ्याला मारहाण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गृहरक्षक दलातील महिला अधिकाऱ्याला मारहाण Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
नवरात्री बंदोबस्ताच्या बदल्यात केलेल्या अवास्तव मागणीस विरोध करणाऱ्या गृहरक्षक दलातील एका महिला अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावण्याची घटना ठाण्यात घडली. या प्रकरणी सुरुवातीला ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला होता. मात्र आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्या आदेशानंतर गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र सदर महिला अधिकाऱ्याविरुद्ध सरकारी कामकाजात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा नोंदविण्याची तत्परता ठाणे नगर पोलिसांनी दाखविली आहे.
ठाणे येथील सेंट्रल मैदानात नवरात्रोत्सवासाठी गृहरक्षक दलातील महिला अधिकाऱ्याला कामाचे वाटप सुरू होते. पलटन नायक असलेल्या महिला अधिकाऱ्याला बंदोबस्तावर नेमण्यास नकार देणारे प्रभारी तालुका समादेशक प्रबोध कोल्हटकर यांनी बंदोबस्ताच्या बदल्यात तिच्याकडे अवास्तव मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या सदर महिला अधिकाऱ्याने जाब विचारला असता कोल्हटकर यांनी तिला खेचून घेतले आणि तिच्या कानशिलात लगावली.
या घटनेमुळे हादरलेल्या महिला अधिकाऱ्याने ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु वरिष्ठ निरीक्षक थोरात यांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याने थेट आयुक्तांपर्यंत आपली फिर्याद पोहोचविल्यानंतर सूत्रे हलली आणि गुन्हा नोंदविण्यात आला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो