राज्यात अडीच हजार बेकायदा खासगी सुरक्षा एजन्सी?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> राज्यात अडीच हजार बेकायदा खासगी सुरक्षा एजन्सी?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राज्यात अडीच हजार बेकायदा खासगी सुरक्षा एजन्सी? Bookmark and Share Print E-mail

काही त्रुटींमुळे गुन्हेगारच बनताहेत सुरक्षा रक्षक
संजय बापट
मुंबई
खासगी सुरक्षा एजन्सीचा सुळसुळाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या घोषणा सरकारकडून वारंवार केल्या जात असल्या तरी राज्यात आजही तब्बल अडीच हजार बेकायदा सुरक्षा एजन्सी कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सुरक्षा रक्षकांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलीस आणि कामगार विभागाकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे अन्य राज्यांतील अनेक सराईत आणि फरारी गुन्ह्ेगार मुंबई -पुणे सारख्या शहरांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून मिरवत आहेत.
खासगी सुरक्षा एजन्सींवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने कायदे केले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सरकारी यंत्रणांमध्येच मेळ नाही. राज्यात आज ३,७२८ सुरक्षा एजन्सी आहेत. त्यापैकी केवळ एक हजार एजन्सी परवानाधारक आहेत. यामध्ये सुमारे पाच लाख सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यात अन्य राज्यांतील रक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यातील अनेक सुरक्षा रक्षकांची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असूनही त्यांची पडताळणी होत नाही. त्यामुळे अन्य राज्यांतील गुन्हेगारही राज्यात मात्र सुरक्षा रक्षक म्हणून वावरत आहेत.
एखादा सुरक्षा रक्षक चोरी करून पसार झाल्यानंतरही त्याचे कोणतेच रेकॉर्ड पोलिसांकडे नसल्यामुळे तोच इसम दुसऱ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. महत्त्वाचे म्हणजे राज्यात बंदुकीचा परवाना मिळविणे अत्यंत जिकरीचे असताना बिहार, उत्तरप्रेदश या राज्यांमध्ये मात्र १५ ते २० हजारात बंदुकीचा परवाना आणि तोही देशात कुठेही चालणारा मिळतो. त्यामुळे आपल्या जीवितास धोका अथवा शेतीत सुरक्षिततेचे कारण देऊन बंदुकीचा परवाना मिळविला जातो आणि राज्यात येऊन चांगल्या पगाराच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळविली जाते. एखाद्या सुरक्षा रक्षकाने गुन्हा केला की, त्या एजन्सीला पोलिसांकडून छळले जाते. मात्र सुरक्षा रक्षक कामाला लागतो तेव्हा त्याने दिलेल्या कागदपत्रांची खातरजमा कशी करायची असा सवाल सुरक्षा एजन्सीकडून केला जातो. त्यामुळे सुरक्षा एजन्सी आणि पोलीस यांच्यातील वादावादी गेल्या काही वषार्ंपासून सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता ‘सिक्युरिटी असोसिएन ऑफ इंडिया’ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील  सर्व सुरक्षा रक्षकांसाठी पोलिसांनी माहिती संकलन केंद्र सुरू करावे आणि त्यात सर्व सुरक्षा रक्षकांची माहिती ठेवावी तसेच हे केंद्र ऑनलाईन असावे. त्यामुळे प्रत्येक सुरक्षा रक्षकाची माहिती मिळेल आणि त्याची खातरजमाही करता येईल. त्यासाठी असोशिएशन मदत करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव या संघटनेने गृहविभागास दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गुरचरण सिंग चौहान यांनी दिली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो