बिल्डर लॉबीसाठी काम करीत असल्यासारखे वागू नका!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बिल्डर लॉबीसाठी काम करीत असल्यासारखे वागू नका!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बिल्डर लॉबीसाठी काम करीत असल्यासारखे वागू नका! Bookmark and Share Print E-mail

उच्च न्यायालयाच्या ‘झोपु’च्या उच्चस्तरीय समितीला कानपिचक्या
प्रतिनिधी

मुंबई  
ज्या हेतूने समितीची स्थापना करण्यात आली त्या हेतूला बगल देऊन बिल्डर लॉबीसाठी काम करीत असल्याचा समज लोकांमध्ये जाऊ देऊ नका, असे फटकारत मुंबई उच्च न्यायालयाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (झोपु) उच्चस्तरीय समितीला कानपिचक्या दिल्या. वांद्रे येथील परेरावाडी पुनर्विकासासंदर्भात दाखल याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने उच्चस्तरीय समितीच्या एकूण कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून कडक शब्दांत ताशेरे ओढले.
वांद्रयाच्या परेरावाडी, १५ वा रोड येथील पुनर्विकासासंदर्भात ‘झोपु’ प्राधिकरणाने गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावून काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनीच संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्या निर्णयाविरोधात उच्चस्तरीय समितीकडे अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज स्वत:हून दखल घेतल्याप्रमाणे समितीने दाखल करून घेतला आणि एकतर्फी बाजू ऐकून त्याच दिवशी अर्ज निकाली काढत स्थगिती उठवली. समितीच्या या निर्णयाला परेरावाडीतील रहिवासी नरेश आसवानी यांनी आव्हान दिले होते. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने त्यावर निकाल देताना उच्च स्तरीय समितीच्या या कृतीचा समाचार घेतला आहे. समितीने हा सगळा प्रकार करताना कायद्यानुसार प्रक्रिया पाळली नसल्याच्या याचिकादारांच्या आरोपात तथ्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले. समितीला अर्धन्यायीक दर्जा असून ज्या हेतूने समितीची स्थापना करण्यात आली आहे, त्यानुसार समितीने आपले कार्य करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक न्यायाचे तत्त्व पाळणेही गरजेचे आहे. नि:पक्षपातीपणे वागून आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक अर्जाची नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणातील समितीची कृती ही परस्पर विसंगत असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. समितीने अपीलीय समिती म्हणून योग्य प्रकारे न्यायदान करण्याची अपेक्षा आहे. परंतु या प्रकरणात तसे केल्याचे दिसत नाही. उच्च स्तरीय समितीने स्थापनेच्या मूळ हेतूला बगल देत बिल्डर लॉबीसाठी काम करीत असल्याचा समज जनमानसात जाऊ देऊ नये, असेही न्यायालयाने खडसावले आहे. तसेच परेरावाडीबाबत दिलेला समितीचा निर्णय रद्द करून हे प्रकरण हाताळणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे काम दुसऱ्या समितीकडे सोपविण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर दुसऱ्या समितीवरही या समितीचा एकही सदस्य असेल तर त्याने हे प्रकरण ऐकू नये असे न्यायालयाने बजावले आहे. त्याचप्रमाणे एस. व्ही. आर श्रीनिवास (अतिरिक्त आयुक्त, एमएमआरडीए), असीम कुमार गुप्ता (महापालिका अतिरिक्त आयुक्त, पूर्व उपनगरे), एस. एस. झेंडे झोपु मुख्य कार्यकारी अधिकारी), सतीश गवई (म्हाडा, उपायुक्त) आणि गौतम चॅटर्जी (गृहनिर्माण, प्रधान सचिव) या उच्च स्तरीय समितीच्या अधिकाऱ्यांना आपले आदेश दाखविण्याचेही न्यायालयाने निकालात प्रामुख्याने नमूद केले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो