‘२४ तास’ पाणीपुरवठय़ासाठी आणखी १० वर्षांची प्रतीक्षा
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘२४ तास’ पाणीपुरवठय़ासाठी आणखी १० वर्षांची प्रतीक्षा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘२४ तास’ पाणीपुरवठय़ासाठी आणखी १० वर्षांची प्रतीक्षा Bookmark and Share Print E-mail

प्रसाद रावकर

मुंबई
सत्ताधारी शिवसेना-भाजपने मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखविले असले तरी ते दिवास्वप्नच ठरले आहे. मुलुंडपाठोपाठ भांडूपमध्ये काही ठिकाणी २४ तास  पाणीपुरवठा करण्यात महापालिका प्रशासन यशस्वी ठरले असले, तरी ही योजना संपूर्ण मुंबईत राबविण्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी १० वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दाखविले होते. या स्वप्नरंजनात रमलेल्या मुंबईकरांनीही गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपच्या पारडय़ात भरभरून मते टाकली आणि युती सत्तेवर आली.
पालिका प्रशासनाने मुलुंडमध्ये आणि त्यापाठोपाठ भांडूपमधील काही विभागांमध्ये ही योजना राबविली. परंतु त्याच वेळी दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे हैराण झाले आहेत. परंतु त्याबाबत सर्वच पक्ष आणि प्रशासनाने मिठाची गुळणी घेतली आहे.
मुंबईचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही. २४ तास पाणी पुरवठा योजनेमध्ये वितरण व्यवस्थेचे जाळेच अडसर बनले आहे. त्यामुळे या संदर्भात अभ्यास करण्यासाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. ही कंपनी जलवितरण जाळ्याचे उपग्रहाच्या मदतीने नकाशे तयार करणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागणार आहेत. त्यानंतर मुंबईकरांना  २४ तास पाणीपुरवठा कसा करायचा याचा पालिका प्रशासन विचार करेल. त्यामुळे प्रत्यक्षात ही योजना साकारण्यासाठी आणखी १० वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो