गरबा आयोजकांना सतावतेय राधिकांची अनुपस्थिती !
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गरबा आयोजकांना सतावतेय राधिकांची अनुपस्थिती !
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गरबा आयोजकांना सतावतेय राधिकांची अनुपस्थिती ! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२

आज गोकुळात रंग खेळतो हरी..
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी..
असा लाडिक सल्ला देणाऱ्या गोप-गोपिका, एका तालात पडणारे दांडियांचे आवाज, घुमणारे रंगीबेरंगी घागरे आणि रासगरब्याच्या रंगाबरोबर चढत जाणारी रात्र.. नवरात्रौत्सवाचा हा जल्लोष कोणालाही मोहवेल असाच. पण नवरात्रीच्या रात्री सरत असल्या तरी मुंबईत गरब्याचा खेळ खरा रंगतो तो सुटीच्या दिवशी. मित्रमैत्रिणींचे घोळके करून दांडिया खेळण्यासाठी येणारी ही तरुण मंडळींच गायब झाल्यामुळे अनेक ठिकाणी गरबे ओस पडल्याने आयोजक धास्तावले आहेत.  
गेल्या काही वर्षांत गरब्यांच्या निमित्ताने एकमेकांकडे आकर्षित होणारे तरुण-तरुणी आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यामुळे पालक आपल्या मुलामुलींना दांडिया खेळण्यासाठी पाठवण्यास कचरू लागले आहेत. त्याचा परिणाम मुलींची संख्या घटली असून त्याचा फटका गरब्याला बसू लागला आहे. स्वत: मुलीही अनोळख्या ठिकाणी दांडिया खेळण्यास फार उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे गरबे ओस पडल्याचे सांगितले
जाते.
या आधी कॉलनीतच रात्री उशिरापर्यंत गरबे चालायचे. परिसरातीलच मुले-मुली तिथे असल्याने गरबा खेळायला मजा यायची. आईवडीलही कधीतरी आमच्याबरोबर गरब्यासाठी यायचे. आता कॉलनीतील गरबा बंद झाला आहे. दुसरीकडे कुठे खेळायला जायचे तर मित्रमैत्रिणी बरोबर असले तरच जातो. रोज दहा वाजताच गरबा बंद होतो त्यामुळे शनिवार-रविवारीच मित्रमैत्रिणींबरोबर उशिरापर्यंत गरबा खेळणे शक्य होते, असे मुलींचे म्हणणे आहे.
गरबा लवकर बंद केला जात असल्याने अनेक छोटी-छोटी नवरात्रौत्सव मंडळे गरब्याचे आयोजन करत नाहीत. गरब्याच्या वेळचे वातावरण, आजूबाजूला घडणाऱ्या दुर्घटना यामुळे आता मुलीच अधिक सजग झाल्या असून आपल्या मित्रमैत्रिणींशिवाय मोठय़ा गरब्याच्या ठिकाणी खेळायला जाणे त्या टाळतात. नवरात्रीत सुट्टय़ा आल्या की गरबा जास्त वेळ सुरू असतो त्यामुळे एरव्ही कॉलेज-क्लासेसच्या धबडग्यात अडकलेली ही तरुणाई या दिवसांतच दांडियासाठी बाहेर पडते. मात्र परीक्षा सुरू असल्यामुळे तोही उत्साह गायब झाल्याचे दिसत आहे.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो