चोरटय़ांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> चोरटय़ांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चोरटय़ांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर
मालेगाव
येथून जवळच असलेल्या वऱ्हाणे शिवारात शनिवारी पहाटे तिघा चोरटय़ांनी दयाराम रूपा वाघ (५५) या शेतकऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करीत सुमारे ४० हजाराचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. जखमी शेतकऱ्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेतातील घरात वास्तव्यास असलेले वाघ यांचा मुलगा व सून गावी गेले असताना घरात ते व त्यांची पत्नी असे दोघेच होते. घराच्या मागील बाजूच्या दरवाजाने आतमध्ये शिरलेले चोरटे कपाटातील वस्तू काढत असताना वाघ यांना झोपेतून जाग आली. त्यामुळे दागिने घेऊन चोरटय़ांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता तिघांपैकी एकाला त्यांनी घट्ट पकडून ठेवले. तेव्हा अन्य दोघे पुन्हा माघारी फिरले आणि त्यांनी हत्याराने हल्ला चढविल्याने वाघ हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरटे पसार झाले. जखमी अवस्थेत वाघ यांनी भ्रमणध्वनीद्वारे तालुका पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. याप्रकरणी तालुका पोलिसांनी जबरी चोरी तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो