पवारांनी प्रथमच उलगडली कर्करोगाच्या लढय़ाची कहाणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पवारांनी प्रथमच उलगडली कर्करोगाच्या लढय़ाची कहाणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पवारांनी प्रथमच उलगडली कर्करोगाच्या लढय़ाची कहाणी Bookmark and Share Print E-mail

विशेष प्रतिनिधी
पुणे
‘‘माझ्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली, तेव्हा एक तरुण डॉक्टर म्हणाला, तुमचं आणखी सहा महिन्यांचं आयुष्य आहे, काय महत्त्वाचं लिहायचं असेल, तर लिहून ठेवा. त्याला मी सांगितलं, ‘तुला पोचवायला मी येईन.’ या घटनेला आता तेरा वर्षे झाली. मी कर्करोगामधून पूर्णपणे बाहेर पडलो. या काळात अनुभवलं, की गांगरून न जाता ताकदीनं लढायचंच ठरवलं, तर तुम्ही कर्करोगावर मात करू शकता..’’
..शरद पवार सांगत होते आणि उपस्थित पत्रकार स्तंभित होऊन ऐकत होते. लाखो अनुयायांच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या कर्करोगाच्या दुखण्याबाबत पवार पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाने बोलले. इतकेच नव्हे तर हे छापायला हरकत नसल्याचेही सांगितले. ते म्हणाले, की हे वाचून एखाद्या कर्करुग्णाचा हुरूप वाढला तर ते चांगलंच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात विषय त्यांच्या कर्करोगाकडे वळला. आतापर्यंत या विषयावर न बोलणारे पवार सविस्तर बोलले. ‘‘१९९९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी अर्ज भरणार होतो. त्या वेळी डॉक्टर रवी बापट यांची भेट झाली. त्यांनी गालावरची गाठ पाहिली. त्यांना ते वेगळे वाटले. त्यामुळे ‘बायोप्सी’ केली. त्यात समजले-असेलही किंवा नसेलही. ही संदिग्धता दूर करण्यासाठी पुन्हा चाचण्या झाल्या. कर्करोग निश्चित झाल्यावर मग अमेरिकेत शस्त्रक्रिया करायची ठरली. पण तिथले सर्वोत्तम डॉक्टर मुंबईचे असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली ती मुंबईत केली.त्या वेळी कार्यकर्त्यांच्या घरात जास्त काळजीचे वातावरण होते. माझी पत्नी, मुलगी कणखर आहेत. मी त्यातून बाहेर येणारच असे त्या सांगत होत्या. त्यानंतरचा काळ कठीण होता. विशेषत: दीड महिन्यांचा केमो थेरेपीचा काळ त्रासदायक होता. तो भाग जाळण्यात आला. त्यामुळे ओठ आणि जिभेचा भागही जळाला. त्यामुळे साधं पाणी पिण्यासाठीही भूल घ्यावी लागायची. त्या स्थितीतही केंद्रीय मंत्री म्हणून कार्यालयात जात होतो. पाच वाजेपर्यंत काम करत होतो आणि त्यानंतर उपचार घेत होतो. त्यामुळे दात काढावे लागले. मी अजिबात गांगरून गेलो नाही. लढायला तयार झालो. पुढं परदेशात डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी तपासणी करून १५ दिवसांनी यायला सांगितलं. पुढच्या वेळी एक महिन्याने यायला सांगितलं. मग तीन महिन्यांनी, पुन्हा वर्षांने, त्यानंतर तीन वर्षांनी तपासणीसाठी यायला सांगितले. त्यानंतर म्हणाले, आता येऊच नका. तेरा वर्षे झाली. आता मी ठाकठीक आहे. ही लढण्याची ताकद आईकडून मिळाली असावी. कारण ती अशीच कणखर होती. आम्ही काटय़ाच्या वाडीला असताना तिला एका वळूने धडक दिली होती. त्यात तिच्या मांडीचे हाड दोन इंच काढावे लागले. त्या अवस्थेतही ती कुबडी घेऊन शेतीची कामं पाहत होती, आमचे शिक्षणही पाहात होती.’’ पवार यांनी आपल्यात आलेल्या कणखरपणाचे रहस्यही अशा प्रकारे उघड केले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो