वस्त्रोद्योगातील ‘सायझिंग’ उद्योगाला घरघर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वस्त्रोद्योगातील ‘सायझिंग’ उद्योगाला घरघर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वस्त्रोद्योगातील ‘सायझिंग’ उद्योगाला घरघर Bookmark and Share Print E-mail

दयानंद लिपारे
कोल्हापूर
यंत्रमागावरील कापड उत्पादनात झालेली घट, वस्त्रोद्योग मंदी, सायझिंगच्या कच्च्या मालाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ, कामगारांचे वाढलेले वेतन, कामगार संघटनांची आक्रमक भूमिका अशा अनेक समस्यांमुळे वस्त्रोद्योगातील सायझिंग उद्योगाला घरघर लागली आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील २५ सायझिंग बंद पडले असून कसल्याही सोयीसुविधा, संरक्षण न पुरविणाऱ्या शासनाने सायझिंग उद्योगाला आर्थिक सक्षमीकरणाची कांजी चढवावी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.
यंत्रमागावर कापड विणण्याची प्रक्रिया होते. तत्पूर्वी काही पूर्वपूरक प्रक्रिया (प्रिप्रेटरी) पूर्ण करावी लागते. त्यामध्ये सुतावर कांजी चढवून त्याव्दारे बिम बनविण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. या प्रक्रियेला सायझिंग असे तांत्रिक भाषेत म्हटले जाते. इचलकरंजी परिसरात साध्या सायझिंगची संख्या शंभरावर आहे. अॅटोसायझिंगची संख्या ६५ आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात असणारा हा उद्योग गेल्या काही महिन्यांपासून समस्यांच्या गर्तेत सापडलेला आहे. सायझिंग उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मेज, स्टार्चचे (मकापावडर) ५० किलोचे दर ९०० रुपयांवरून १५०० रुपयांपर्यंत भडकले आहेत. फ्लोअरचे (रताळ पावडर) ५० किलोचे दर ७०० वरून १३०० रुपयांपर्यत गेले आहेत. ४५ रुपयांना असणारे केमिकल व चरबी ५५ रुपये झाली आहे. लाकूड, वीज यामध्येही लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी सायझिंग कामगारांनी किमान वेतनासाठी प्राचार्य ए.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखी आंदोलन केले. परिणामी सायझिंग कामगारांना किमान वेतन मिळण्यास सुरुवात झाली आहे. ‘वारपर’ना  ५ हजार ५००, ‘सायझर’ना ५ हजार ७०० व हेल्परना ४ हजार २०० रुपये इतका सरासरी पगार दिला जातो. एकीकडे कच्च्या मालाचे दर वाढले असताना दुसरीकडे सायझिंगसाठी उपलब्ध होणारे कामही घटले आहे. यंत्रमाग उद्योगात मंदी सुरू असल्याने एकूण उलाढाल बरीच घटली आहे. सायझिंगकडे येणारे काम घटल्याने सायझिंग उद्योजक चिंतेत आहेत. त्यांना उद्योग चालविणे हे आव्हान बनले आहे. हे आव्हान पेलवण्याने सुमारे २५ ते ३० टक्के सायझिंग बंद पडले आहेत. तर उर्वरित सायझिंगने आठवडय़ातील दोन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे इचलकरंजी सायझिंग असोसिएशनचे संचालक प्रमोद म्हेतर यांनी सांगितले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो