दुष्काळाची तयारी ठेवा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> दुष्काळाची तयारी ठेवा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दुष्काळाची तयारी ठेवा Bookmark and Share Print E-mail

तानाजी काळे
इंदापूर
खासगी साखर कारखानदारीशी स्पर्धा करण्यासाठी राज्यातील सहकारी साखर टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार चळवळीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. मात्र साखर उद्योगासह सर्वच क्षेत्राला सलग दुसऱ्या वर्षीच्या दुष्काळाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला राज्यातील जनतेने दुष्काळाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाणपूजनाच्या कार्यक्रमासह नीरा-भीमाच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी व विस्तारीकरण कामाचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्ध विकासमंत्री मधुकरराव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी चव्हाण बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सह्य़ाद्रीच्या पर्जन्यछायेत असलेल्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगरसह बीड, जालना, मराठवाडय़ातील मोठय़ा भागावर पावसाअभावी दुष्काळाचे मोठे सावट आहे. तब्बल ४० टक्के साखर उत्पादनात घट येणार आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून एक लाख कोटी रुपये खर्चाची सिंचनाची कामे प्रलंबित असल्याचे मान्य करून सात हजार कोटी रुपये सिंचनाचे बजेट असून शेतकऱ्यांच्या रानात पाणी गेले पाहिजे ही सरकारची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इंदापूर तालुक्यातील भूमिपुत्रांनी जमिनी दिल्याने उजनी धरण उभे राहिले आहे. उजनीवरील शेतकऱ्यांच्या उपसायोजनांचा वीजपुरवठा खंडीत करू नये, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी धनत्रयोदशी दिवशी वाटण्यास प्रारंभ केला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देताच खंडकऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचेही भाषण झाले. या वेळी आमदार दिलीप माने, भालके, मुन्ना महाडिक, मोहन कदम आदी उपस्थित होते.
सभेत गोंधळ करण्याचा प्रयत्न
राज्याचे सहकारमंत्री व कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे प्रास्ताविक भाषण सुरू असतानाच काही लोक उठून ओरडण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच दरम्यान श्री. पाटील यांनी मागील वर्षीच्या उसाला दिवाळी हप्ता २०० रुपये प्रतिटन जाहीर केला. त्या वेळी पुन्हा एकदा काही लोक उठून ओरडू लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून लोकांना शांत केले. मात्र पाटील यांनी कर्मयोगीचा अंतिम दर हा अन्य कारखान्यापेक्षा अधिक राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर उठून ओरडणारे लोक शांत झाले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो