कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच -पवार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच -पवार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच -पवार Bookmark and Share Print E-mail

मंत्र्यांची पाठराखण
प्रतिनिधी

पुणे
घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे काय झाले ते पाहण्याची जबाबदारी मंत्र्याची, मुख्यमंत्र्याची किंवा केंद्रीय मंत्र्याची नसते. प्रत्येक काम आणि त्याची गुणवत्ता मंत्र्याने जागेवर जाऊन बघायची नसते. ही सर्व जबाबदारी त्या त्या कामाशी संबंधित अधिकाऱ्याची आणि काम करणाऱ्या ठेकेदाराची असते, अशा शब्दांत शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरोप होत असलेल्या पक्षातील मंत्र्यांची पाठराखण केली. जबाबदारी लोकप्रतिनिधींवर नसली, तरी जाणीवपूर्वक आरोप करून संदेह निर्माण केला जात आहे, असेही ते म्हणाले. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. उद्घाटनानंतर त्यांनी अधिवेशनाची भूमिका प्रतिनिधींसमोर विशद केली. प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, तसेच अजित पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, निवेदिता माने आदींची या वेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
देशातील राजकीय व्यवस्थेवर सातत्याने होत असलेल्या आरोपांचा उल्लेख करून पवार म्हणाले की, देशात सध्या जे काही घडते आहे ते वाईटच आहे अशा प्रकारची एक नकारात्मक भावना आरोपांच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. नकारात्मक आणि चुकीचे वातावरण देशात तयार होत आहे. त्यामुळे जनतेत सर्वच व्यवस्थांबद्दलचा अविश्वास तयार होईल. त्यातून लोकशाही दुबळी होईल आणि ज्या दिवशी या देशातील लोकशाही दुबळी होईल त्या दिवशी या देशातील सामान्य माणूसही दुबळा होईल.
पाटबंधारे विभागाबद्दल खूप चर्चा सुरू आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढले नाही, असाही आरोप केला जात आहे. मात्र, २५/३० वर्षांपूर्वीची कामे अद्याप पूर्ण नाहीत. त्यामुळे खर्चात जमीनअस्मानाचा फरक पडतो. इतर अनेक योजनांमुळे खर्च वाढतात. धरणे झाल्यानंतर देखील पाणी फक्त शेतीसाठी जात नाही, तर पिण्यालाही पाणी जाते. आता हे पाणी मोजायचे का नाही, त्याचा हिशेब करायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित करून पवार म्हणाले की, या सर्व बाबींची कोणाला चौकशी करायची असेल, कोणाला श्वेतपत्रिका काढायची असेल त्यांनी काहीही करावे; पण एकदा सगळा हिशेब लोकांसमोर मांडण्याची गरज आहे.

‘काम नक्की कोण बघतो?’
अजित पवारांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन सांगितले,‘‘ चौकशी करा.’’ एखादे काम चुकीचे झाले असेलही; पण मला सांगा, काम नक्की कोण बघतो? त्याची गुणवत्ता कोणी पाहायची असते? काम मुख्यमंत्री बघतात का, मंत्री बघतात का? आता मी माझ्या खात्याचे देशभरातील निर्णय केंद्रातून घेतो. म्हणजे सगळीकडे जाऊन मी कामे बघायची का? ही जबाबदारी त्या त्या कामाशी संबंधित अधिकाऱ्याची असते. कामात चुका झाल्या असतील, तर चौकशी करा. संबंधितांकडून ती रक्कम वसूल करा, ठेकादाराला काळ्या यादीत टाका, असे पवार यांनी ठामपणे सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो