हवेत गोळीबार करत मद्यपींकडून वाढदिवस साजरा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> हवेत गोळीबार करत मद्यपींकडून वाढदिवस साजरा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

हवेत गोळीबार करत मद्यपींकडून वाढदिवस साजरा Bookmark and Share Print E-mail

सहा संशयितांना अटक
प्रतिनिधी, नाशिक, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२

हवेत गोळीबार करून वाढदिवस साजरा करण्याचे अनेक प्रकार बिहारमध्ये घडलेले सर्वानी बघितले असताना त्याची अनुभूती आता थेट नाशिकमध्येही आली. वाढदिवसाच्या दिवशी मद्यपींच्या टोळक्याने थेट हवेत गोळीबार करत आनंदोत्सव साजरा केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री शहरातील गंगापूर रोड परिसरात घडली. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात असणारे दलाल व मद्याचे दुकान चालविणाऱ्या संशयितांचा या टोळक्यात समावेश आहे. या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.


गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्लीजवळ मध्यरात्री दोन वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी महेश देशमुख, संजय काळे, देवेंद्र पाटील, किरण काकडे, पराग भुसारे, मयूर मानकर यांना अटक करण्यात आली. त्यातील काळेकडील पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. तसेच संशयितांच्या चार मोटारीही ताब्यात घेण्यात आल्या. देशमुखचा वाढदिवस साजरा करून मद्यधुंद अवस्थेत हे टोळके फिरत होते. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्याची त्यांना हुक्की आली, परंतु फटाके नसल्याने मग टोळक्यातील काळेने आपल्याकडील पिस्तूल काढून हवेत दोन फैरी झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती गंगापूर पोलीस ठाण्यास कळविली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो