महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा सापडला तर राजकारणाचाच राजीनामा- छगन भुजबळ
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा सापडला तर राजकारणाचाच राजीनामा- छगन भुजबळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा सापडला तर राजकारणाचाच राजीनामा- छगन भुजबळ Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
alt

महाराष्ट्र सदनाच्या कामामध्ये एका नव्या पैशाचाही घोटाळा सापडला, तर मंत्रिपदाचाच नव्हे, पूर्ण राजकारणाचाच राजीनामा देईल, असे जाहीर करीत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी त्यांच्यावरील आरोपांवर उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. घोटाळ्यांचे आरोप नव्हे, तर सध्या आरोपांचे घोटाळे झाले आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडविली. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात झालेल्या भाषणात भुजबळ यांनी त्यांच्यासह खासदार समीर भुजबळ व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर होत असलेले आरोप फेटाळून लावत विरोधकांवरच हल्ला चढविला. भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र सदनाच्या कामामध्ये घोटाळ्यांचे खोटे आरोप होत आहेत. या कामाच्या माहितीच्या फायली आहेत त्या पाहा. याबाबत आपण न्यायालयातही स्पष्टीकरण देण्यास तयार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढतो आहे, त्यामुळेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोपांचे सत्र सुरू झाले आहे. भ्रष्टाचाराचे समर्थन कुणीच करू शकत नाही. भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. पण, केवळ आर्थिकच नव्हे, तर वैचारिक व सामाजिक भ्रष्टाचारही असतो. आर्थिक भ्रष्टाचार पुढे करून वैचारिक व सामाजिक भ्रष्टाचाराचा जातीय छुपा अजेंडा समोर आणला जातो आहे. वेगवेगळ्या घटकांना बरोबर घेऊन काम करणाऱ्यांना लक्ष्य करण्याचे काम देशात सुरू आहे. या देशात चांगले काहीच होत नाही व देश फक्त घोटाळ्यांचाच आहे, हेच सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीच्या मंडळींनी केलेल्या कामामुळे लोकशक्ती मागे उभी राहते आहे. त्यालाच छेद देण्याचा प्रकार सुरू झाला असल्याचे सांगून ते म्हणाले, या प्रकारामुळे कार्यकर्त्यांनी डगमगून जाऊ नये. पक्ष वाढतो आहे, त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांवरच (शरद पवार) आरोप केले गेले. मुळावरच आरोप झाले, पण हे मूळ फार मजबूत आहे. जमिनीत खोलवर गेले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला लढा देण्यास तयार आहोत.
‘काही कार्यकर्त्यांनी मंत्री वाटून घेतले’
मंत्रालयात व मंत्र्यांजवळ घुटमळणाऱ्या कार्यकर्त्यांची छगन भुजबळ यांनी भाषणामध्ये चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले, काही कार्यकर्ते लोकांच्या कामासाठी त्यांच्या भागात कधी जातच नाहीत. काहींनी मंत्री वाटून घेतले आहेत. ही मंडळी सदैव मुंबईतच घुटमळत असतात. मंत्री व्यासपीठावर आले की, तिथेच उपस्थित असतात. कधीच कुठे दिसत नसले, तरी मंत्र्यांसमवेत फोटोत मात्र असतात. हा धंदा आता बंद झाला पाहिजे. अशा कार्यकर्त्यांनी पक्ष वाढणार नाही. हे तण बाजूला करावे लागेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो