अजितदादांचे ‘स्थान’ अधोरेखित!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> अजितदादांचे ‘स्थान’ अधोरेखित!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अजितदादांचे ‘स्थान’ अधोरेखित! Bookmark and Share Print E-mail

पुणे / विशेष प्रतिनिधी
alt

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा, पक्षनेतृत्वाशी त्यांचे मतभेद असल्याची झालेली चर्चा, राष्ट्रवादीच्या बडोदा येथील राष्ट्रीय अधिवेशनाला त्यांची अनुपस्थिती या पाश्र्वभूमीवर अजितदादांचे पक्षातील नेमके स्थान काय, याबाबत उत्सुकता होती.. आजच्या अधिवेशनातील बैठक व्यवस्थेवरून राज्यात तरी तेच पक्षाचे सर्वात प्रमुख नेते असल्याचे स्पष्ट झाले. मधोमध असलेल्या सर्वोच्च चार खुच्र्यावर आसनस्थ होते अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि अजितदादा!
पक्षातील ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनाही हे स्थान नव्हते. खासदार सुप्रिया सुळेसुद्धा दूरच होत्या. मंचावर मधोमध असलेल्या चार खुच्र्या सर्व काही सांगत होत्या. त्यामुळे पक्षात काय धूसफूस आहे का, हे वरवर समजत नसले तरी दृश्य अर्थाने तरी अजितदादांचे स्थान विशेष होते. शरद पवार आणि अजितदादा एकमेकांशी हास्यविनोदही करत असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शरद पवारांनी त्यांच्या भाषणात आणि पत्रकारांशी गप्पा मारतानाही अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले. ‘माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर आता अजित पवारांचाही असा स्वभाव आहे. त्यांना त्याचा त्रासही होतो, पण आता लोक सांगू लागले आहेत की त्यांचेच वागणे चांगले आहे,’ असे पवार म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेणे योग्यच आहे, असे सांगतही पवारांनी त्यांची पाठराखण केली. ते म्हणाले ‘अजित पवार उपमुख्यमंत्री नसले तरी तेच पक्षाचे विधिमंडळाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी अशी बैठक घेण्यात काहीच गैर नाही.’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो