समाजासाठी संवेदनशील होऊन काम करण्याची गरज -गडकरी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> समाजासाठी संवेदनशील होऊन काम करण्याची गरज -गडकरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

समाजासाठी संवेदनशील होऊन काम करण्याची गरज -गडकरी Bookmark and Share Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
alt

समाजातील समस्यांकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्यामुळे आज संवेदनशीलता हरपली आहे. त्यामुळे समाजसेवक आणि राजकारण्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी संवेदनशील होऊन काम करण्याची गरज आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
मैत्री परिवार आणि थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना नितीन गडकरी यांच्या हस्ते निशुल्क औषध वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, प्रा. विजय शहाकार, प्रा. प्रमोद पेंडके, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विक्की रुधवानी उपस्थित होते.
थॅलेसिमिया तसेच अनेक आजारांवर खर्च करू न शकणाऱ्या वंचितांसाठी समाजातील दात्यांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. औषधोपचाराविना कुणीही राहू नये तसेच त्यांच्यावर योग्य ते उपचार कमी खर्चात उपलब्ध होण्याची गरज असून यासाठी महापालिकेचे सहकार्य घेण्यात येईल. थॅलेसिमिया रुग्णांना डायलिसीससाठी साडेतीन हजार रुपये लागतात. एका रुग्णाला महिन्यातून किमान चारवेळा डायलिसीस करावे लागत असून तेवढा खर्च आज गरीब रुग्णांना झेपत नाही. कमीत कमी खर्चात समाजातील गरिबांना उपचार मिळावे यासाठी सामाजिक संस्थांसोबत प्रशासनाने समोर येण्याची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले. दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेतर्फे चालणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली.
थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त असलेल्या १६ वर्षीय कुमार भुरे याने मनोगत व्यक्त केले. आई - वडिलांपासून पोरका झालेला कुमार भुरे धैर्याने आजाराला सामोरे गेला. मैत्री परिवार आणि हेडगेवार रक्तपेढीने मदत केल्यामुळे मला हिंमत आली असून मानसिक तणाव कमी असेल तर रोगाशी लढता येते, असे कुमार म्हणाला. प्रास्ताविक डॉ. विकी रुधवानी यांनी तर संचालन माधुरी यावलकर यांनी केले. विजय शहाकार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अ‍ॅड. विवेक सोनटक्के, रवींद्र फडणवीस, मिक्की अरोरा, अभिजित सगदेव उपस्थित होते. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो