संघ पदाधिकाऱ्यांशी मोदींची साडेतीन तास बंदद्वार चर्चा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संघ पदाधिकाऱ्यांशी मोदींची साडेतीन तास बंदद्वार चर्चा Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या

* तपशील उघड करण्यास नकार *  संघ मुख्यालयातून गुजरातला रवाना
खास प्रतिनिधी , नागपूर
alt

डिसेंबरमध्ये महिन्यात होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि सहसरकार्यवाह सुरेश सोनी यांच्याशी जवळपास तीन तास विविध विषयावर  बंदद्वार चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना नरेंद्र मोदी आज सकाळी ९ वाजता अहमदाबादमधून नागपूरला पोहोचल्यावर विमानतळावरून थेट सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले. दसऱ्याला संघाचा विजयादशमी उत्सव असल्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि सहसर कार्यवाह सुरेश सोनी नागपुरातच आहेत. या तिन्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी मोदी यांनी जवळपास साडेतीन तास चर्चा केली.  
डिसेंबरमध्ये होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असताना त्यांच्यासमंोर संघपरिवारातूनच अनेक आव्हाने उभी झाली आहेत. गेल्या काही दिवसात नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक प्रचारक आणि स्वयंसेवकांची असलेली नाराजी, केशुभाई पटेल यांनी केलेला पक्षत्याग, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सुरू केलेला प्रचार, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री प्रवीण तोगडिया यांची मोदीविरोधी वक्तव्ये आणि भाजप नेते संजय जोशी यांनी गेल्या आठवडय़ात केशुभाई पटेल यांची घेतलेली भेट, या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज संघाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर त्यांची बाजू स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानाचे दावेदार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या पाठिशी आहे. पक्षांतर्गत विरोधकांमुळे गुजरात विधानसभेची निवडणूक मोदी यांच्यासाठी यावेळी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त संजय जोशी गेल्या काही दिवसापासून अहमदाबादमध्ये आहेत. संघ परिवारातील एक मोठा वर्ग संजय जोशी यांच्या पाठिशी असल्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत. त्या विषयावर आज महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. साडेतीन तास चर्चा केल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास मोदी संघ मुख्यालयातून बाहेर पडले आणि प्रसार माध्यमांशी मोजकाच संवाद साधल्यानंतर थेट सोनेगाव विमानतळाकडे रवाना झाले. नरेंद्र मोदी कार्यालयातून बाहेर पडताच मोहन भागवत आणि भय्याजी जोशी त्यांच्या पाठोपाठ कार्यालयातून निघाले.
चौकट
राजकीय विषयावर चर्चा नाही - मोदी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा होत नसल्यामुळे केवळ त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक मोहन भागवत यांच्यासह सहकार्यवाह भय्याजी जोशी आणि ससरकार्यवाह सुरेश सोनी या तीनही संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. तो योग आज जुळून आल्यामुळे संघ कार्यालयात आलो. जवळपास तीन ते साडेतीन तास झालेली चर्चा आनंदात झाली. गुजरातमधील निवडणुकीविषयी कुठल्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे मोदी यांनी बोलताना सांगितले. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि संघ माझे श्रद्धास्थान असल्यामुळे केवळ संघ हा विषय घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा नसल्याचे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान पदाचे दावेदार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींवर इंडिया अंगेस्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केलेले आरोप, अ‍ॅड. राम जेठमलानींनी पंतप्रधानपदासाठी मोदींची केलेली पाठराखण या विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले मात्र, बोलणे टाळून मोदी गाडीत बसले आणि थेट विमानतळाकडे रवाना झाले.  

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो