डॉ. गोडेंच्या फिर्यादीवरून जिल्ह्य़ातील चार दिग्गज नेत्यांविरुध्द फौजदारी गुन्हे
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> डॉ. गोडेंच्या फिर्यादीवरून जिल्ह्य़ातील चार दिग्गज नेत्यांविरुध्द फौजदारी गुन्हे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

डॉ. गोडेंच्या फिर्यादीवरून जिल्ह्य़ातील चार दिग्गज नेत्यांविरुध्द फौजदारी गुन्हे Bookmark and Share Print E-mail

- डॉ. शिंगणे, जाधव, फुंडकर, सावळे अडचणीत
प्रतिनिधी , नागपूर
बुलढाणा जिल्हा बॅंकेच्या गैरव्यवहार व फसवणूक प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, कॉंग्रेसचे माजी आमदार धृपदराव सावळे, भाजपचे आमदार पांडूरंग फुंडकर यांच्यावर फ ौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
आमच्या बुलढाण्याच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसचे नेते माजी उपमंत्री डॉ. राजेंद्र गोडे यांनी यासंदर्भात येथील न्यायालयात १४ जून रोजी एक फ ौजदारी फिर्याद दाखल केली होती. यावरून न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या चार दिग्गज बॅंक पदाधिकाऱ्यांविरुध्द खोटे दस्ताऐवज तयार करून गैरव्यवहाराद्वारे फसवणूक करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, प्रतापराव जाधव उपाध्यक्ष तर धृपदराव सावळे व पांडूरंग फुंडकर आजी-माजी संचालक आहेत. डॉ. राजेंद्र गोडे यांनी सहकार खात्याच्या अंकेक्षण व चौकशी अहवालाच्या आधारावर या नेत्यांच्या विरोधात न्यायालयाकडे फिर्याद दाखल केली होती. यात या बॅंक पदाधिकाऱ्यांनी त्यांचा स्वार्थ व हित जोपासण्यासाठी जिल्हा बॅंकेचे नियमबाह्य़ कर्ज वाटप केल्याचा आरोप केला होता. जिल्हा बॅंकेने साखर कारखाने, सूतगिरण्या, उपसा जलसिंचन योजना व काही व्यक्तींना नियमबाह्य़ कर्ज वाटप केले. हे  करतांना सहकारी संस्था अधिनियम व बॅंकिंग नियमन कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. या कर्जाची परतफेड न करता बॅंक, ठेवीदार व सभासदांची फसवणूक करण्यात आली. डॉ. गोडे यांनी ही फिर्याद १९९७ ते २००५ या आर्थिक वर्षांतील अंकेक्षण अहवाल व चौकशी अहवाल या आधारे दाखल केली होती. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे अजामीनपात्र व सेशन क मिट असल्याने हे चारही दिग्गज अडचणीत आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्याविरुध्द पुढील अटक व फ ौजदारी कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणाचा तपास बुलढाण्याचे पोलीस ठाणेदार सूर्यकांत बांगर करीत आहेत. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो