भारतात अशांतता माजवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न-शिंदे
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> भारतात अशांतता माजवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न-शिंदे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भारतात अशांतता माजवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न-शिंदे Bookmark and Share Print E-mail

पीटीआय , नवी दिल्ली २१ ऑक्टोबर
alt

पाकिस्तान भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करीत असून  घुसखोरी करण्यासाठी अतिरेक्यांना मदत करीत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.त्यांनी सांगितले की, पाकिस्तान अतिरेक्यांना आमच्या देशात घुसण्यासाठी मदत करीत आहे, आमच्याकडे गुप्तचरांनी दिलेली तशी माहितीही आहे पण आम्ही सतर्क आहोत.सध्याच्या सणासुदीच्या काळात सर्व संबंधितांनी फारच सतर्क राहण्याची गरज आहे, शांतता अबाधित राखणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी  लोकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय तेथून सुरक्षा दले मागे घेता येणार नाहीत ,असे सांगून ते म्हणाले की, जेव्हा आपण जम्मू-काश्मीरला गेलो त्या वेळी स्थानिक लोकांनी खोऱ्यातून लष्कर काढून घ्यावे, अशी मागणी केली. पण शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय लष्कर काढून घेता येणार नाही असे आपण त्यांना सांगितले. शांतता प्रस्थापित होईल त्या वेळीच आपण लष्कर काढून घेण्याचा विचार करू.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाबाबत विचारले असता शिंदे यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण त्यांच्या आंदोलनामुळे समाजात बेशिस्त निर्माण होत आहे, सरकार ते सहन करणार नाही.
‘ते बेशिस्त निर्माण करीत आहेत, ते बेकायदेशीर आहे. जर कुणी कायदा हातात घेतला तर आम्ही ते सहन करणार नाही,’ असे त्यांनी सांगितले
केजरीवाल यांनी एका व्यक्तीच्या घरातील विद्युत जोड परत बसवून देण्याची जी कृती राजधानीतील वीज व पाणी बिलांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी केली त्यावर विचारले असता शिंदे म्हणाले की, अशी कृती ही योग्य नाही कारण बिल भरले नसल्यानेच त्या व्यक्तीचा वीज जोड तोडला असणार यात शंका नाही.
भारत-बांगलादेश सीमेवर आपण भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असे त्यांनी सांगितले.
पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी गेल्यावर्षभरात देशाच्या संरक्षणासाठी मृत्युमुखी पडलेल्या ५७५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. राज्य पोलीस दलाचे ३८३ कर्मचारी हे १ सप्टेंबर २०११ ते ३१ ऑगस्ट २०१२ या काळात,तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे १९२ जवान मृत्युमुखी पडले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो