वाजपेयी व अडवाणी यांच्या निकटवर्तीयांच्या भ्रष्टाचाराचे आमच्याकडे पुरावे- दिग्विजय सिंग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वाजपेयी व अडवाणी यांच्या निकटवर्तीयांच्या भ्रष्टाचाराचे आमच्याकडे पुरावे- दिग्विजय सिंग Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या

पीटीआय , २१ ऑक्टोबर नवी दिल्ली
alt

आमच्याकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निकटवर्तीयांच्या कथित भ्रष्टाचाराचे व गैरकृत्यांचे पुरावे आहेत, पण त्यांना त्रास देण्यासाठी काँग्रेस त्यांचा वापर कधीच करणार नाही असे सांगून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एक वाद निर्माण केला आहे. करण थापर यांना डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा, डीएलएफ व हरयाणातील काँग्रेस सरकार यांच्या संबंधाबाबत करण्यात आलेले आरोप हे पोकळ आहेत व प्रसारमाध्यमांनी त्याला अतिप्रसिद्धी दिली असे सांगून दिग्विजय सिंग म्हणाले, की वढेरा यांची संपत्ती कशी वाढली हे सांगायला गांधी या त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट नाहीत.
एनडीए राजवटीतील अनेक गोष्टी आम्हाला माहिती आहेत, पण काँग्रेस पक्षाने त्याचा वापर कधी केला नाही व करणारही नाही. अडवाणी व वाजपेयी यांच्या निकटवर्तीयांच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत ते आमच्याकडे नाहीत असे म्हणणे चुकीचे होईल, पण आम्ही त्यांचा वापर कधी केला नाही, असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले.
आपल्याकडे जे पुरावे आहेत त्याच्या आधारे या निकटवर्तीयांवर भ्रष्टाचाराचे व गैरकृत्याचे आरोप करणे शक्य आहे व ते या नेत्यांना अडचणीत आणणारे ठरतील, पण राजकारणी ही माणसेच असतात. ते काही देव नाहीत. असंख्य संबंधित काय करतात यावर लक्ष ठेवणे त्यांना शक्य नसते. पण यात आपण तक्रारदार का व्हावे, त्यासाठी संसद आहे, अनेक अधिकारी आहेत, असे त्यांनी वाजपेयी व अडवाणी यांच्या निकटवर्तीयांविरोधात असलेले पुरावे उघड का करीत नाही या प्रश्नावर सांगितले.
वढेरा यांच्यावरील आरोप फेटाळताना ते म्हणाले, की जमिनीच्या व्यवहारात गतिमानतेने निर्णय होणे यात बेकायदेशीर काही नाही, त्यामुळे डीएलएफ व वढेरा यांच्यातील व्यवहारात घडले आहे ते बेकायदेशीर नाही. सोनिया गांधी या काही रॉबर्ट वढेरा यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट नाहीत. सासूबाई जावयासाठी हिशेब ठेवण्याचे काम करतात काय, असा सवाल त्यांनी वढेरा यांची संपत्ती वाढत आहे हे सोनिया गांधी यांना माहीत नव्हते काय, या प्रश्नावर सांगितले.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो