एनआयएला भारतभेटीची परवानगी दिली तरच पाकिस्तानी न्याय आयोगाच्या भेटीबाबत विचार
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

एनआयएला भारतभेटीची परवानगी दिली तरच पाकिस्तानी न्याय आयोगाच्या भेटीबाबत विचार Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर/पीटीआय
alt

भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएच्या पथकाला पाकिस्तान भेटीची परवानगी अगोदर द्यावी, त्याशिवाय मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणातील साक्षीदारांच्या उलट तपासणीसाठी पाकिस्तानच्या न्यायालयीन आयोगाला भारत भेटीची परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका आज स्पष्ट करण्यात आली.
एनआयएचे पथक प्रथम पाकिस्तानला जाईल व साक्षीदारांच्या उलटतपासणीची गरज आहे किंवा नाही याची चाचपणी करील, त्याशिवाय पाकिस्तानच्या न्यायालयीन आयोगाला भारतात येण्याची परवानगी देता येणार नाही. एनआयएचे पथक यानिमित्ताने पाकिस्तानात पाठवून  २६/११च्या हल्ल्यातील लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झाकीउर रेहमान लखवी व इतर सहाजणांविरुद्धचे वस्तुनिष्ठ पुरावे तपासण्याचा भारताचा हेतू आहे. सध्या लखवी व इतरांवर रावळपिंडी येथील न्यायालयात खटला चालू आहे.
पाकिस्तानचे न्यायालय आंतरराष्ट्रीय संकेतानुसार दोन सार्वभौम देशातील द्विपक्षीय करार मान्य करायला का तयार नाही हे जाणून घेण्याची भारताला इच्छा आहे, असे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या न्यायालयीन आयोगाचे आठ सदस्यांचे शिष्टमंडळ द्विपक्षीय करारानंतर भारतात येऊन गेले होते. त्या करारात असे म्हटले आहे, की कसाबचे निवेदन नोंदवणारा दंडाधिकारी, या प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी व मृत अतिरेक्यांचे शवविच्छेदन करून अहवाल देणारे दोन डॉक्टर यांचे जाबजबाब घेता येणार नाहीत. असे असतानाही पाकिस्तानी न्यायालयाने २६/११च्या प्रकरणात असे म्हटले होते, की पाकिस्तानच्या न्यायालयीन आयोगाने मार्चमधील पहिल्या भारत भेटीत गोळा केलेले पुरावे हे योग्य नाहीत व त्यांना पुराव्याचे मूल्य नाही, त्यानंतर पाकिस्तानने न्यायालयीन आयोगाला पुन्हा भारतात येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. फिर्यादी व बचाव पक्षाचे वकील यांचा समावेश असलेल्या न्यायालयीन आयोगाने मार्चमध्ये मुंबईत भेट दिली होती. पाकिस्तानच्या न्यायालयीन आयोगाच्या दुसऱ्या भेटीची खरोखर गरज आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएच्या पथकाला पाकिस्तानात येऊ द्यावे, त्यानंतरच पाकिस्तानी न्यायालयीन आयोगाच्या दुसऱ्या भारत भेटीला परवानगी देण्याबाबत विचार करता येईल असे सांगण्यात आले.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो