‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो'चे भामरागडला २० नोव्हेंबरपासून चित्रीकरण
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो'चे भामरागडला २० नोव्हेंबरपासून चित्रीकरण Bookmark and Share Print E-mail
महाराष्ट्र

प्रतिनिधी , चंद्रपूर
alt

मॅगसेस पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक व हेमलकस्याच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे निर्माते डॉ. प्रकाश आमटे यांचा संपूर्ण जीवनपट चित्रपट स्वरूपात मोठय़ा पडद्यावर येत असून ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या चित्रपटाच्या चित्रिकरणाला भामरागडमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका साकारत आहेत.
आनंदवनाची निर्मिती करून कुष्टरुग्णांच्या आयुष्यात जगण्याची पालवी फुलवणारे जगप्रसिध्द समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोलीसारख्या अतिमागास आदिवासी जिल्ह्य़ात लोकबिरादरी प्रकल्पाची निर्मिती करून आरोग्य व शिक्षणाच्या माध्यमातून सेवाकार्य सुरू केले. गेल्या चाळीस वर्षांपासून डॉ. प्रकाश दुर्गम भागात अविरत सेवा देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित केले, तर समाजसेवेसाठी देण्यात येणारा सर्वोच्च मॅगसेस पुरस्कारानेही त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे. उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या डॉ. आमटे यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याचा आढावा घेणाऱ्या चित्रपटाची निर्मिती अमरावती येथील अ‍ॅड. समृध्दी पोरे यांनी केली आहे.
या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटे यांच्या जन्मापासून, तर गडचिरोली जिल्ह्य़ात त्यांनी सुरू केलेल्या लोकबिरादरी प्रकल्प, १९७० ते ८० च्या दशकात त्यांनी अतिशय घनदाट अशा जंगलात कशा पध्दतीने काम केले, यावर प्रकाशझोत राहणार आहे. हा केवळ माहितीपट नसून आमटे यांचा जीवनपट आहे. यात डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर साकारणार आहेत. नाना यांचे आमटे कुटुंबीय व आनंदवनाशी ऋणानुबंध आहेत. चित्रिकरणाच्या व्यापातून वेळ मिळाला की, नाना आनंदवनात निवांतपणे सुटीचे दिवस घालवतात. आता स्वत: नानाच या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका साकारणार असल्याने आनंदित आहेत. कुष्ठरुग्ण व आदिवासींसाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या डॉ. प्रकाश यांची भूमिका साकारून त्यांचे आयुष्य जगल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प, भामरागड व परिसरातील गावात चित्रिकरण होणार आहे. सलग दहा दिवस म्हणजे ३० नोव्हेंबपर्यंत चित्रीकरण चालणार असून नाना पाटेकर येथे मुक्कामाला राहणार आहेत. या चित्रपटात डॉ. प्रकाश यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुळकर्णी साकारत आहे. चित्रपटात विदर्भातील बहुतांश कलावंत आहेत. काही दिवसांपूर्वी नागपुरात या चित्रपटासाठी कलावंतांची ऑडिशन घेण्यात आली. त्यातूनच कलावंतांची निवड करण्यात आलेली आहे. भामरागडमध्ये यापूर्वीही ‘लाल सलाम’ या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो