किंगफिशरच्या धनकोंना वसुलीची चिंता
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> किंगफिशरच्या धनकोंना वसुलीची चिंता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

किंगफिशरच्या धनकोंना वसुलीची चिंता Bookmark and Share Print E-mail

alt

पीटीआय, मुंबई
आर्थिक अरिष्टाच्या ढगांत हरवलेल्या किंगफिशर कंपनीचा विमानोड्डाणांचा परवाना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) रद्द करताच धनकोंनी कंपनीला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसंदर्भात पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कर्जवसुली हा अखेरचा पर्याय असेल असा सूरही या धनकोंनी लावला आहे.


किंगफिशरला विविध बँकांनी दिलेल्या कर्जाची रक्कम साडेसात हजार कोटी रुपये एवढी प्रचंड आहे. ढिसाळ व्यवस्थापनापोटी तोटय़ाच्या खोल दरीत कोसळलेल्या किंगफिशरला पुन्हा वर काढून नवी भरारी मालक विजय मल्ल्या देतील याची काहीच शाश्वती नाही. या पाश्र्वभूमीवर कंपनीला दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासंदर्भात धनको बँकांच्या मतांचा कानोसा घेतला असता त्यातील बहुतेकांनी किंगफिशर या अडचणीतून मात करत पुन्हा भरारी घेईल असा आशावाद व्यक्त केला. मात्र, अगदीच कंपनी बंद करावी लागलीच तर किंगफिशरच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेवर टाच आणावी लागेल असे मत धनकोंनी व्यक्त केले. काही धनको बँकांनी जुलैमध्येच किंगफिशरच्या दोन मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी एचडीएफसी सिक्युरिटीजची नियुक्ती केल्याचेही समोर आले आहे. गोव्यातील किंगफिशर व्हिला आणि मुंबईतील किंगफिशर हाऊस या दोन मालमत्तांची एकत्रिक किंमत सद्यस्थितीला १८० कोटी रुपये असल्याचे समजते. याव्यतिरिक्त किंगफिशरचा ब्रँडही या धनकोंकडे तारण असून त्याची किंमत चार हजार कोटी रुपये आहे.    
तीन पर्याय
या सर्व संकटांचा सामना करण्यासाठी किंगफिशर व धनको बँकांकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील पहिला म्हणजे किंगफिशर पुन्हा सुरळीत सुरू होणे, दुसरा म्हणजे नवा गुंतवणूकदार पुढे येऊन त्याने कंपनीची कर्जे फेडून पुन्हा नव्याने किंगफिशर सुरू करणे व तिसरा म्हणजे किंगफिशर पूर्णत बंद होणे. या सर्व पर्यायांनंतरच कंपनीला दिलेल्या कर्जाची वसुली नेमकी कशी करायची यावर सर्वंकष विचार करता येणार असल्याचे बँकांचे म्हणणे आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो