बेकायदा नर्सिग संस्थांचे काय करणार?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बेकायदा नर्सिग संस्थांचे काय करणार?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बेकायदा नर्सिग संस्थांचे काय करणार? Bookmark and Share Print E-mail

उच्च न्यायालयाचा सवाल
प्रतिनिधी
मुंबई
‘नर्सिग कौन्सिल ऑफ इंडिया’ किंवा राज्य सरकारची परवानगी नसताना केवळ ‘महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल’च्या मान्यतेवर सुरू असलेल्या राज्यातील बेकायदा नर्सिग संस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे काय करणार असा सवाल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारकडे केला आहे. त्यामुळे, या संस्थांचे आणि तिथे शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित करण्याची अवघड जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागाला पेलावी लागणार आहे.
नर्सिगचे जीएनएम आणि एएनएम हे नर्सिग अभ्यासक्रम चालविण्यासाठी ४०० संस्थांना मनमानीपणे मान्यता देणारे ‘महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल’ आणि त्याचे माजी अध्यक्ष रामलिंगम माळी यांच्यावर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विरोधात या संस्था न्यायालयात आल्या असून त्यांनी सरकारच्या अधिकारालाच आव्हान दिले आहे. न्या.नरेश पाटील आणि न्या.ए. बी. चौधरी यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण असून मागील सुनावणीत नर्सिग संस्थांच्या मान्यतेच्या प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवून ‘महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल’ला धारेवर धरले होते.
तसेच २०११-१२ या काळात मान्यता मिळालेल्या ४०० संस्थांच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलकडून ताब्यात घेऊन न्यायालयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार ही कागदपत्रे गृह विभागाने ताब्यात घेतली असून त्या संदर्भातील अहवाल नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान सादर करण्यात आला.
या बेकायदा नर्सिग संस्थांचे तसेच त्यात शिकलेल्या किंवा सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय करणार असा सवाल सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला केला. कारण,
गेली आठ वर्षे या बेकायदा संस्थांमधून हजारो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे नियमाच्या चौकटीत राहून राज्य सरकारला या विद्यार्थ्यांचे आणि संस्थांचे भवितव्य निश्चित करण्यासाठी तारेवरची कसरत लागणार आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो