आरपीआयच्या दलित अजेंडय़ापासून शिवसेना दूरच
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> आरपीआयच्या दलित अजेंडय़ापासून शिवसेना दूरच
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आरपीआयच्या दलित अजेंडय़ापासून शिवसेना दूरच Bookmark and Share Print E-mail

युवक आघाडीची आज इंदू मिलला धडक
खास प्रतिनिधी
मुंबई
शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याच्या कितीही घोषणा झाल्या तरी, रिपब्लिकन पक्षाच्या दलित अजेंडय़ापासून शिवसेनेने दोन हात दूरच राहणे पसंत केले आहे. आरपीआयच्या नेत्यांना शब्द देऊनही शिवसेनेचे नेते इंदू मिल जमिनीच्या आंदोलनापासून दूरच राहिले. आठवडाभर झालेल्या जेलभरो आंदोलनालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंगळवारी युवक आघाडीच्या वतीने इंदू मिलच्या समोरच रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या शिवशक्ती-भीमशक्ती किंवा महायुतीचा अजून कोणताही किमान समान कार्यक्रम ठरलेला नाही. तीनही पक्ष आपापला स्वतंत्र अजेंडा राबवत आहेत. सामाजिक आरक्षणाला शिवसेनेचा विरोध कायम आहे, त्याबाबतच्या भूमिकेचा फेरविचार करण्याचे कसलेही संकेत सेनानेतृत्वाकडून मिळालेले नाहीत. उलट सेनेच्या दडपणामुळे आरपीआयचे नेतृत्वही आरक्षणाच्या मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महायुतीबरोबरच्या राजकीय वाटचालीत दलित मतदार आरपीआयसोबत राहील की नाही, असा पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन देण्यास शिवसेनेने समर्थन केले आहे. परंतु अलीकडे इंदू मिलच्या प्रश्नावर दलित नेत्यांना टीकेचे लक्ष्य करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही सेनेचा जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे. कदाचित त्यामुळेच आरपीआयने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाला भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली, परंतु सेनेचे नेते त्याकडे फिरकले नसावेत अशी चर्चा आहे.
इंदू मिलच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी आरपीआयच्या वतीने १५ ऑक्टोबरपासून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी चेंबूरला रामदास आठवले, भाजपचे नेते विनोद तावडे व शिवेसनेचे नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्याचे ठरले होते. या आंदोलनात तावडे सहभागी झाले, परंतु देसाई आलेच नाहीत. त्यानंतर आठवडाभर मुंबईच्या वेगवेगळ्या भागात आंदोलन करण्यात आले. त्यात रामदास आठवले यांच्याबरोबरच अविनाश महातेकर, अर्जून डांगळे, गौतम सोनावणे, आदी प्रमुख नेते सहभागी झाले होते, मात्र या आंदोलनाला कार्यकर्त्यांकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो