बलात्कारप्रकरणी अपील लवकर निकाली काढा!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बलात्कारप्रकरणी अपील लवकर निकाली काढा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बलात्कारप्रकरणी अपील लवकर निकाली काढा! Bookmark and Share Print E-mail

शायनी आहुजाची न्यायालयास विनंती
प्रतिनिधी

मुंबई
बलात्कारप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील लवकरात लवकर काढावे, अशी विनंती अभिनेता शायनी आहुजा याने उच्च न्यायालयाकडे केली आहे. आपण बेरोजगार असून या प्रलंबित प्रकरणामुळे आपल्याला खूप त्रास होत असल्याचा दावा त्याने केला आहे.
खटल्यातील पीडित महिलेने साक्ष फिरविल्यानंतरही कनिष्ठ न्यायालयाने शायनीला बलात्कारप्रकरणी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्यापासून तो बाहेर आहे.
पोलिसांनी आपल्याविरुद्धच्या प्रकरणाचा पक्षपातीपणे आणि एकतर्फी तपास केल्याचा आरोप शायनीने केला आहे. तसेच प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने आपले भ्रमणध्वनी नोंदी तपासण्याची आणि सीसीटीव्हीचे फुटेज पुरावा म्हणून सादर करण्याची तसदी घेतली नाही. हे दोन्ही पुरावे आपल्या बाजूने असल्यानेच संबंधित अधिकाऱ्याने ते तपासले नसल्याचा दावा शायनीने केला आहे. कनिष्ठ न्यायालयानेही ही बाब लक्षात आल्यानंतर त्यासंदर्भात पोलिसांना आदेश दिले नसल्याचे शायनीने म्हटले आहे.
या पुराव्यांतून आपण मोलकरणीवर बलात्कार केला नसल्याचे सत्य पुढे आले असते. आपण सध्या बेरोजगार जीवन जगत असून या प्रकरणामुळे आपल्यासोबत आपल्या कुटुंबालाही त्रास सहन करावा लागत आहे.
२००० सालची अपीले अद्याप ऐकली जात असून आपले अपील तर गेल्या वर्षी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या सुनावणीकरिता आणखी काही वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. आपल्याला खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले असून त्याद्वारे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याने केला आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो