रत्नाकर गायकवाड यांना नोटीस
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रत्नाकर गायकवाड यांना नोटीस
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रत्नाकर गायकवाड यांना नोटीस Bookmark and Share Print E-mail

* दीड वर्षे सुविधा लाटल्याचा आरोप  
* अर्जानंतर मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएला आली जाग

विशेष प्रतिनिधी
मुंबई, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
एमएमआरडीए आयुक्तपदी असताना असलेल्या सुविधा मुख्य सचिव आणि मुख्य माहिती आयुक्तपदी असतानाही लाटणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांच्याकडून एक लाख ३२ हजार २३२ रूपये वसूल करण्यासाठी एमएमआरडीएने गायकवाड यांना नोटीस काढली आहे.


जानेवारी २०११ ते मे २०१२ या दीड वर्षांच्या कालावधीत कोणताही अधिकार नसताना एमएमआरडीएने या सुविधा गायकवाड यांना का पुरविल्या, याची उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे. हा पदाचा गैरवापर असून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिल्यावर आणि माहिती अधिकारानुसार अर्ज आल्यानंतर कोणी न्यायालयात जाईल, या भीतीने एमएमआरडीएला जाग आली आणि त्यांनी बिलांची वसुली सुरू केली आहे. पण हा आपला अधिकारच असल्याचा दावा करीत गायकवाड यांनी केवळ १५ हजार ५३६ रूपयेच भरले आहेत.
शासकीय तिजोरीवर डल्ला मारून फुकटात सुविधा उपभोगायची सवय असलेल्या सनदी अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर अनेकदा केला जातो. एमएमआरडीए आयुक्त असताना ‘जेतवन’ हे तब्बल ८ हजार चौ.फूट क्षेत्रफळाचे पेंट हाऊस गायकवाड यांना देण्यात आले. नंतर मुख्य सचिव झाल्यावर पदाचा वापर करीत गायकवाड यांनी तेथील सुविधांसह ते आपल्याच ताब्यात ठेवले. एमएमआरडीएने या निवासस्थानाची दूरध्वनी, इंटरनेट, महानगर गॅस कनेक्शन, वीज देयके आणि त्यांच्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांवरील खर्चही केला.
अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना ९ जुलै १२ रोजी निवेदन दिले आणि एमएमआरडीएकडेही माहिती अधिकारात यासंदर्भात अर्ज करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री व एमएमआरडीएला जाग आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना दिल्यावर २२ ऑगस्टला गायकवाड यांना एक लाख ३३ हजार २३२ रूपये भरण्याची नोटीस पाठविण्यात आली. पण गायकवाड यांनी ३१ ऑगस्टला त्याला उत्तर देऊन केवळ दूरध्वनीचे १५ हजार ५३६ रूपये भरले आणि अन्य सुविधांवरील खर्च हा आपला हक्कच असल्याचा दावा केला. या काळात प्राधिकरणाच्या कल्याणकारी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लावून घेतल्याने एमएमआरडीएकडून सुविधा वसूल करण्याचा आपला अधिकारच आहे. या पदाला आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांप्रमाणे सुविधा आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.  
एमएमआरडीए मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येत असताना गायकवाड यांच्या सुविधा दीड वर्षे सुरू का राहिल्या? प्रशासनाला काही नियम लागू आहेत की नाही ? त्यासाठी कोणी अर्ज करण्याची गरज का आहे? या बाबींची चौकशी होण्याची गरज आहे. अजून वीजबिल वसुली झालीच नसून केवळ बिल वसूल न करता यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि आर्थिक दंड करण्याची आवश्यकता आहे.
गायकवाड यांना एमएमआरडीए आयुक्त नात्याने केवळ निवासस्थान मिळणे अपेक्षित असताना कोणाच्या आदेशाने सुविधा पुरविल्या आणि नंतर त्या चालू ठेवल्या, त्यांच्यावर कारवाई का नाही? गायकवाड यांनी पेंटहाऊसच्या मीटरबॉक्समधून चुकीच्या पध्दतीने वीजजोडणी घेतली असून त्यामुळे हजारो रूपयांचा भरुदड एमएमआरडीएला बसला आहे. हा वीजचोरीचा प्रकार असल्याचा गलगली यांचा आरोप असून एमएमआरडीएने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो