लायन्स क्लब खोपोलीच्या मासिक सभेत नूतन सदस्यांचे पदग्रहण - सीडीचे प्रकाशन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> लायन्स क्लब खोपोलीच्या मासिक सभेत नूतन सदस्यांचे पदग्रहण - सीडीचे प्रकाशन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

लायन्स क्लब खोपोलीच्या मासिक सभेत नूतन सदस्यांचे पदग्रहण - सीडीचे प्रकाशन Bookmark and Share Print E-mail

खोपोली, २१ ऑक्टोबर
लायन्स क्लब खोपोलीची मासिक सभा शनिवार, १३ ऑक्टोबर रोजी संगम रिसॉर्ट येथे मेंबरशिप ग्रोथचे डिस्ट्रिक्ट कमिटी चेअरमन राकेश चोमल यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्लबचे अध्यक्ष खेमंत टेलर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, लायनलेडी ऑक्झिलरी क्लबच्या अध्यक्षा दीपाली टेलर, अन्य पदाधिकारी सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या सभेत सभाध्यक्ष तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष खेमंत टेलर यांनी क्लबतर्फे ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा सप्ताहाची तपशीलवार माहिती विशद केली. या कालावधीत चंद्रविलास मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या विनामूल्य नेत्र व मोतीबिंदू चिकित्सा शिबिरात २२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ४८ नागरिकांवर विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शीळफाटा-खोपोली येथील वनिता महिला मंडळाच्या मेडिकल सेंटरवर आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी शिबिरात नाममात्र आकारणी करून ११० नागरिकांना रक्तदान, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल इत्यादी तपासण्या व वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात आला. एस. के. व्हिल्स, इंडस्ट्रिल इस्टेट येथे आयोजित केलेल्या पी.यू.सी. चेकअप कॅम्पमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा एकत्रित ७७ वाहनांना पी.यू.सी. चाचणीचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. मेगा मेडिकल चेकअप शिबिरामध्ये नाममात्र फी आकारून ब्लडशुगर, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, हाडाची घनता, फुफ्फुआाची क्षमता इत्यादी तपाण्या व वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचा लाभ १७५ नागरिकांनी घेतला. पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी भाजी मार्केट परिसरात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर का टाळण्यात यावा याबद्दल परिसरातील व्यापारी बांधवांना, उपस्थित असलेल्या ग्राहकांना मुद्देसूद माहिती देण्यात आली. विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
क्लबतर्फे वाजवी दरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली. जनजागृती फेरीस व्यापारी बांधवांनी, ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्लॅस्टिकच्या पिशव्या देणार नाही व प्लॅस्टिक पिशव्यांची आम्ही मागणी करणार नाही, असे आश्वासन उभय गटांनी क्लबला दिले. रक्तदान शिबिराच्या आयोजनातून रक्तपेढीला ५७ बाटल्या रक्त उपलब्ध करून देण्यात आले. शास्त्रीनगर येथील उर्दू माध्यमिक शाळेतील ११० विद्यार्थ्यांची विनामूल्य दंत तपासणी करण्यात आली. दाताची निगा का व कशी राखावी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. टूथपेस्ट व टूथब्रशचे वाटप करण्यात आले. दाताचे विकार आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना औषधे उपलब्ध करून देण्यात आली, असे अध्यक्ष खेमंत टेलर यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी विशेष अतिथी ला. राकेश चोमल यांच्या हस्ते सेवा सप्ताहामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमातील क्षणचित्रांच्या ‘सीडी’चे प्रकाशन करण्यात आले. नेरूळ येथील आगरी-कोळी सभागृहात  आयोजित केलेल्या सोहळ्यात जिल्ह्य़ातील ७२ लायन्स क्लबनी सेवा सप्ताहातील कार्याचे सादरीकरण केले होते. सादरीकरणांच्या या स्पर्धेत लायन्स क्लब खोपोलीने उत्कृष्ट कार्य व सादरीकरणाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे, अशी घोषणा राकेश चोमल यांनी केली. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची ट्रॉफी, क्लबचे अध्यक्ष खेमंत टेलर यांना प्रदान केली. सेवाभावी भूमिकेतून क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
या प्रसंगी ला. राकेश चोमल यांनी पी. एन. राय, सुजीत पडवळकर, अविनाश राऊत, रमेश पाटील, महेश मोदी, डॉ. जयंत केजरीवाल, डॉ. संगीता केजरीवाल, चेतना केजरीवाल, जितेंद्र  परदेशी, बी. एस. मित्तल या नूतन सदस्यांना पदग्रहणाची शपथ दिली. लायन्स क्लबचे उद्दिष्ट, कार्यप्रणालीची माहिती विशद केली. ग्रहण केलेले आपापल्या पदाचे कार्य काय व ते कार्य कसे शिस्तीने व निष्ठेने पार पाडण्यात यावे, याबद्दल मार्गदर्शन केले. या मासिक सभेत प्रमुख अतिथी राकेश चोमल यांचा क्लबचे अध्यक्ष खेमंत टेलर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन लायन लेडी ऑक्झिलरी क्लबच्या अध्यक्षा दीपाली टेलर, माजी अध्यक्षा प्रणिता साठे व संगीता पिल्ले यांनी केले होते. शेवटी सचिव ला. जुझर खोपोलीवाला यांनी आभार मानले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो